1 रुपये पिक विमा योजना माहिती /1 rupayat pik vima 2023 maharashtra – नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकरयांना आता फक्त 1रुपया मध्ये मिलनार पीक बिमा (1 rupayat pik vima 2023 maharashtra ) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रानो पाहुयात काय आहे 1रुपया मध्ये मिळणारी पीक बिमा योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे कागतदपत्रे ? कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल ? सर्वात महत्वाच म्हणजे या विम्याचा हप्ता ? कधी व कोठे आणि कधीपासून भरत येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. अपंग योजना
1 rupayat pik vima 2023 maharashtra
“केवळ एक रुपया पीक बिमा योजनेचा लाभ देणार लाखो शेतकन्यांना दिलासा
राज्यात सर्व समावेशक पीक बिमा योजना ‘1 rupayat pik vima 2023 maharashtra’ राबविण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री तथा वित मंत्री देवेंद्र पडणवीस यांनी अर्थास भाषणा मध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक बीमा योजनेचा लाभ देण्यात येतील.त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.माननीय मुख्यमंत्री एकनाथ सिंधे साहेब त्या ठिकाणी होते.
प्रधानमंत्री pik bima योजनेच्या संदर्भ क्र.(1)च्या मार्ग दर्शक सूचना मधील मुद्रा क्र.
13.1.10 अन्वये जर राज्य शासन शेतकण्यांच्या vima हप्त्याच्या वाट्याची रकम भरणार असेल तर इलेक्ट्राणिक ट्रकिंग व नाव नोंदणी सुरळत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत vima हप्त्याच्या ऐवजी किमान 1रुपयाचे अनिवार्यपणे आकारले जाईल.[1 rupayat pik vima 2023 maharashtra]
त्या अनुषगाने मा. वित्तमंत्री अजित पवार साहेब हे सन 2023. 24 च्या अर्थसंकल्पिया भाषणामध्ये शेतकर्यांना केवळ रु 1 भरून pik bima योजनेच्या लाभ देण्याकरीता “एक रुपयात पिक बिमा ” या याजनेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक बिमा योजना
विहीर अनुदान योजना ( विहिरी साठी सरकार देणार 4 लाखापर्यंत कर्ज ) – वाचा
राबविण्याकरिता वेळोवेळी निर्मित होणारया मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना यांना केवळ रु. 1/-भरून पिक बिमा योजनेच्या लाभ देण्याकरीता ” पिक बिमा योजना” राबविण्याबाबत प्रस्तावास दि 30.05.20.23 रोजीच्या मंत्री मंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री पिक vima योजनेतर्गत नुकसान भरपाई निश्चितसाठी पिंकाचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापडी प्रयोगअंतर्गत प्राप्त होणारया उत्पादनाचा मेल घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.
ही योजना खीरप व रब्बी महाग 2023 -24 ते 2025 -26 या तीन वर्षाचा कालावधीसाठी निविदा परकेये राबविण्यात येईल. विमा हप्ता दाराचं तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरिंग माडेल किंवा कप आड कप माडेल (80:110 नुसार मुख्य शिंचिवाचा अध्यचतेखालील राज्यस्थीरीय पिक विमा सामन्व्य सिमितिच्या मान्यतेने उचित पर्यायसह राबविण्यात येईल.
योजनेसाठी अंबाळवजावणी यंत्रण्यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्रभर आदेश देण्यात आले आहेत. मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेचा 50 टके रक्कम केंद्र व राज्य शासनोच्या येस्करो अकाउंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
1 rupayat pik vima 2023
आता आपण पाहूया यक रुपयत पिक विमा काढला जाणार ह्या बदल माहित :
1रुपयेत पिक बिमा yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आहेतकऱ्यांसाठी 1rupyet पी विमा देण्याची घोषडा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीन पिक विम्याच्या हप्ता राज्य सरकार भरणार आहे या दोन्ही योजनावर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ 1रुपयांत पिक विमा मिळणार आहे यांची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणाल असल्याची घोषडा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प 2023 मध्ये केली.
याची उरवरती रक्कमच्या हप्ता आता राज्य सरकार भरणालअसल्याची गोषडा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थानकल्प 2023मध्ये केली यासाठी अंदाजे 3612 कोटी रुपयांची तरतूद कारणात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
1 rupayat pik vima yojana या योजनचा हेतु.
राज्यात होणारा अवकाली पाऊस किंवा अतिवृष्टि यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे अश्या प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी हा या योजनेचा मार्ग उद्देश आहे.
1 रुपये पिक विमा योजना माहिती /1 rupayat pik vima 2023 maharashtra
पीक विमा म्हणजे काय?
नैसर्गिक आपती,कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत ही शेतकऱ्यांचे आर्थिक स्तिथी अबाधित राहणे.
योजनेची वैशिष्ट्ये : कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार या शेतकऱ्यांना इच्छिक आहे.प्रधानमंत्री पीक विमा{1 rupayat pik vima 2023 maharashtra} योजनेची वैशिष्ट्य : पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी इच्छिक योजना आहे.
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी यांच्या इच्चेनुसार या योजानेमध्ये सहभागी होऊ शकतात.नैसर्गिक आपती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना त्यांना विमा संरक्षण देणे हा या मागचा उद्देश आहे.पिकांचे नुकसान झाल्यास या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा या योजने मागचा उद्देश आहे.खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
1 rupayat pik vima
या करणासाठी विमा कवच :
- पेरणी पासून काढनीपर्यंत नैसर्गिक आपती, कीड आणि होणारे नुकसान भरपाई
- हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे कि पूर,दुष्काळ इत्यादी मुळे नुकसान झाल्यास 50 टक्के भरपाई
- पीक काढणी नंतर नुकसान झाल्यास पंचनामा करून नुकसान भरपाई पात्र करणे.
- स्थानिक नैसर्गिक आपती जसे कि विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास तसेच गारपीट झाल्यास नुकसान भरापाई मिळते.या विमा चे संचालन हे भारतीय कृषी विमा संचालन या कंपनीतर्फे केले जाते.दरम्यान, केंद्र सरकारने प्रधान मंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरु केली आहे.
13 जानेवारी 2016 रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मित्रांनो आता हा लेख इथेच संपवतो…. आज मी या लेखात 1 रुपयाच्या विमा संरक्षण योजने “1 rupayat pik vima 2023 maharashtra” विषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा….आपल्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका….. धन्यवाद