हॉस्पिटल मधील 10 महत्वाचे नियम/10 rules in hospital in marathi

10 rules in hospital in marathi – रुग्णालय हि जगातली एक सर्वात महत्वाची प्रणाली आहे.आपण प्रत्येक जण आयुष्यात या ठिकाणाची एकादा तरी  पायरी चढत असतो.मित्रांनो आज या लेखात आपण रुग्णालयातील महत्वाच्या अश्या १०  नियमांबद्दल माहिती पाहणार आहोत.जे नियम आपल्या माहिती असने आवश्यक आहे.अनेक आपल्या मित्रांना या गोष्टींची माहिती नसते.चला तर पाहूया या महत्वाच्या नियमांची माहिती…

 

10 rules in hospital in marathi

१) आपल्याला सुरक्षित उपचार करण्याचा अधिकार : 
 
आपल्याला आपल्या आजारा बद्दल माहिती विचारण्याचा अधिकार आहे.तसेच आपल्या आजारावर काही उपचार आहे.का तसेच त्याचे परिणाम काय होणार याची संपूर्ण माहिती विचारण्याचा अधिकारी आहे.
 
२) उपचार रद्द करण्याचा अधिकार :
 
जर तुम्हाला तुमच्या आजारावर योग्य पद्धतीने सुधारणा दिसत नसेल.तर आपण त्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांना सांगून तुम्हाला नको असलेला उपचार पद्धत बंद करू शकतो.त्या मुले आपल्याला दुसऱ्या पद्धतीने एलाचा चालू करण्यात येतील.’10 rules in hospital in marathi’
 
३) एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपला विषय मांडण्याचा अधिकार देणे :
 
समजा तुमच्यावर उपचार होत आहेत.तुम्हाला एखाद्या गोष्टीत योग्य निर्णय घेता येत नाही.अश्या वेळी तुम्ही तुमच्या बद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकता.हा अधिकार तुम्हाला आहे.
 
४) एखादी गोष्ट गुपित ठेवण्याचा अधिकार :
 
जर दवाखान्यात तुम्हाला तुमच्या बद्दल एखादी माहिती गुपित ठेवायची असेल तर तुम्ही आपल्या डॉक्टरांना सांगून तसेच नर्स ला सांगून या बदल सागू शकता.
 
५) आपले आधीचे रिकॉर्ड गुप्त ठेवण्याचे अधिकार :
 
तुम्हाला जर आपले उपचारावाचे रिकॉर्ड गुप्त ठेवायचे असतील तर तुम्ही ते हि ठेऊ शकता त्यामुळे तुमच्या बद्दल इतरांना माहिती होणार नाही.
 
६) आपल मेडिकल रिकॉर्ड रिव्यू करण्याचा अधिकार :
 
जर तुम्हाला भविष्यात तुमचे उपचार कागदपत्रे रिव्यू करायचे असतील तर ते तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता.मात्र तुम्हाला त्या कागदावर प्रतिबंद नसावे.
 

10 rules in hospital

 
७) तुम्ही एका हॉस्पिटल मधुण दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जात असाल तर :
 
मित्रांनो जर तुम्हाला आपण ज्या हॉस्पिटल मध्ये आहोत.तेथील डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करत असतील तर जो पर्यत तुम्हाला दुसरे हॉस्पिटल येण्यास मंजुरी नसेल देत तवर तुम्ही तुमच्या आधीच्या दवाखान्यातून न जाण्याचा अधिकार घेऊ शकता.
 
८) आपल्यावर उपचार करत असलेल्या बाहेरील डॉक्तारांविषय जाणून घेण्याचा अधिकार :
 
ज्या दवाखान्यात तुमच्यावर उपचार चालू आहेत.त्या दवाखान्यातील बाहेरील असलेले डॉक्टर जे तुमच्यावर उपचार करतायत त्या विषय माहिती घेण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे.
 
९) तुमच्या वर होणाऱ्या रिसर्च ला थांबवण्याचा अधिकार :
 
जर तुमच्या वर तुमच्या आजारावर एखाद्या गोष्टीवर उपचार होत असेल तर तुम्ही तो बंद करू शकता.जर तुम्हाला रिसर्च नको असेल तर तुम्ही बंद करू शकता.
 
१०) त्या दवाखान्याविषय जाणून घेण्याचा अधिकार : 
 
ज्या दवाखान्यात तुमच्या वर उपच्र चालू आहेत.त्या हॉस्पिटल बद्दल संपूर्ण माहिती विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे.जेणे करून त्या दवाखान्याबद्दल तुम्हाला माहिती होईल.
 
आणखी सर्वात महत्वाचे म्हणजे  –
 
११) तुम्ही ज्या डॉक्टर कडून तुमच्या वर इलाज करत आहेत त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता.{10 rules in hospital in marathi}
 
हे पण माहिती असायला हव.
 
या जगात या प्रकाचे हॉस्पिटल आहेत.
  • सरकारी हॉस्पिटल 
  • खाजगी हॉस्पिटल 
  • एक विशीष्ट पद्धतीचे हॉस्पिटल (एका विषयावर असलेले हॉस्पिटल उदा .डोळ्यांचे हॉस्पिटल ,हाडांचे हॉस्पिटल,etc.)

आपल्या भारतात एकूण किती सरकारी हॉस्पिटल आहेत पहा …..

 
भारतामधील केलेल्या जनगणनेनुसार आपल्या भारतात एकूण ११,९३३ एवडी हॉस्पिटल आहेत.तसेच या दवाखान्यात ७.८४ लाख खाटा सरकारने उपलब्द करून दिल्या आहेत.मारीजांवर उपचार करण्यासाठी.तसेच जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागासाठी ४,१४६ एवढे हॉस्पिटल बनवण्यात आले आहेत.या हॉस्पिटल मध्ये ६.१८ लाख खाटा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 
दवाखान्यात लागू होणारे सर्व सामान्य नियम वाचा : 
 
दवाखान्यातील नियमांचे उलंघन करू नये. त्या मुले त्यांच्या सुरक्षा वेवास्थेला धोका निर्माण होणार नाही.तसेच हॉस्पिटल मध्ये डॉक्टर च्या परमिसन बिना पेशंट ला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू नये.दवाखान्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये जेणे करून तुमच्या मुले इतर कोणालाही तुमच्या मुले त्रास होणार नाही.
क्षकेतो हॉस्पिटल मध्ये जोरजोरात आवाजाने बोलू नये.त्यामुळे आपल्या आवाजाचा दुसऱ्या पेशंट ला त्रास होईल.
 
 
हॉस्पिटल मध्ये काय कराव आणि काय नाही कराव जाणून घ्या …..
 
आपल्या पेशंट ला दवाखान्यात बाहेरच जेवण म्हणजेच टपरी वरच जेवण नाही घेऊन जावे.तसेच मासाहारी अन्न आणि दारू या सारख्या गोष्टी आणू नये.तसेच पेशंट साठी फुलांचे गुच्छ घेऊन जाण्यास चांगले नाही.
 
भारतातील सगळ्यात मोठा सरकारी हॉस्पिटल कोणता ? 
 
जर तुम्हाला माहित नसेल तर  भारतातील सर्वात मोठ सरकारी हॉस्पिटल Aiims Hospital Delhi हे आहे.
त्याशिवाय बिहार राज्य मध्ये पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांचे पुनरावृत्ती करण्यात आली आहे. हे हॉस्पिटल जगात सर्वात मोठ्या हॉस्पिटल मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.
 

rules in hospital in marathi

दवाखान्यात किती प्रकारच्या DAST बिन ठेवण्यात येतात.
 
हॉस्पिटल मध्ये एकूण ३ प्रकारचे DAST बिन ठेवण्यात आले आहेत.
  • हिरवा dast बिन – या dast बिन मध्ये आपण सामान्य कचरा टाकू शकतो.
  • पिवळा डस्टबिन – या मध्ये आपले खून तसेच शरीराचे कापलेले अवयव इत्यादी टाकले जाते.
  • लाल  डस्टबिन – या  डस्टबिन मध्ये प्लास्टिक सारखा कचरा टाकला जातो.

 

 
दवाखान्यात आपण जे प्लस चे निशाण पाहतो ते कश्या साठी असते.पहा 
 
हा चीन्न नेहमी आपल्याला , कोणत्याही आपत्कालीन तत्काळ समजावे या साठी असतो.कारण त्या मुले आपण एका क्षणात हॉस्पिटल ची यंत्रणा ओळखू शकतो.म्हणून दवाखान्याच्या गाडी वर किवा दवाखान्याच्या कोणत्याही गोष्टीवर नेहमी प्लस चे लाल निशान तुम्हाला पाहायला मिलेल.
 
आपल्या भारतातील सर्वात जास्त पैसे घेणार दवाखाना कोणता माहिती आहे का ?
 
भारत मधील सर्वात महाग दवाखाना फोर्टिस हे हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटल ची एक खास विषसता आहे ज्या मुले या दवाखान्यातील फी एवडी महाग आहे.या दवाखान्यात ७ वर्षाच्या मुलीवर डेंगू वर इलाज करण्यात आले आहे.
 
गर्भवती महिलांना हॉस्पिटल मध्ये किती पैसे दिले जातत.
 
सर्व साधारण महिलांना १००० ते १४०० अश्या प्रकारे पैसे हे दिले जातात.त्यामध्ये शहरी भागातील महिलांना १००० तर ग्रामीण भागातील महिलांना १४०० इतके रुपये दिले जातात.
 
मित्रांनो तुम्हाला हॉस्पिटल विषय सांगितलेली गेलेली माहिती समजली असेल.“10 rules in hospital in marathi” त्याचप्रमाणे माहिती कशी वाटली नक्की सांगा. तसेच या विषय तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर नक्की कमेंट बोस मध्ये नक्की सांगा.भेटूया आशीच नवीन माहिती माहिती घेऊन…..धन्यवाद 

Leave a comment