5hp solar water pump subsidy information maharashtra – या पोस्ट मध्ये आपण बात करणार आहोत.5hp solar water subsidy या बद्दल माहिती पाहणार आहोत.जर तुम्हाला 5hp solar water subsidy बद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की वाचा कारण तुम्हाच्या साठी खूप अशी महत्वाची माहिती मी घेऊन आलो आहे.
5hp solar water pump subsidy information maharashtra
लेख नक्की वाचा ….5hp solar water subsidy बद्दल माहिती पहा ……
या पुम्प साठी नक्की कोणता इन्वेतर लागणार आहे तसेच या पंप साठी किती खर्च होणार आहे या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.
वाटर पंप हे दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे DC आणि दुसरा म्हणजे AC यापैकी डीसी वाटर पंप हे केवळ सोलर वर कार्य करतात.आणि हे थोड्या प्रमाणात महाग असतात.
तर एसी वाटर पंप हे सोलर सिस्टम आणि आपली लाईट वापरून पण आपण हे वापर करू शकतो.आणि सर्वात महत्वाच म्हणजे हे थोड कमी किमतीत पण मिळून जाते.’5hp solar water pump subsidy information maharashtra’
जर तुम्ही 5hp solar water pump घेता तर त्यासाठी तुम्हाला सोलर पॅॅनल चालु करण्यासाठी एक BFD (variable frequency drive) Inverter घ्यायला लागेल.कारण सोलर उर्जा हि dc असते.म्हणून dc उर्जा ला ac मध्ये कन्वरट करून मोटर मध्ये सप्लाय करण्याचे काम BFD इनव्हटर करत असतो.
परंतु जर तुम्ही DC वाटर पंप घेता तरीही तुम्हाला इनवटर घ्यावच लागेल.कारण या सोलर पॅॅनल येणारी ऊर्जा हि मोटर मध्ये जमा होते कारण जर डायरेक्ट असल्यास आपल्या वातावरणानुसार उर्जा जी कमी जास्त होत असते.जर असे झाले तर आपले 5hp solar water pump सोलर पंप खराब होण्याचे खूप जास्त चान्स आहेत.
5hp solar water pump
आज आपण AC 5hp solar water pamp विषय माहिती करून घेणार आहोत.या इनवटर मध्ये जर तुम्हाला DC मध्ये घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता.कारण पैनल तेवढाच लागणार आहे. फक्त इनवटर चेंज होईल.
सर्वात पहिल्यांदा तुम्ही AC किंवा DC hp water पंप घ्या. त्या मध्ये पण जर तुम्ही सोलर डीलर कडुन घ्याल. तर तुम्हाला तुम्हाला फक्त एकच समान मिळेल.
पण जर तुम्ही कंपनीशी संपर्क करून सामान मागवता तर तुम्हाला वेगवेगळे मोटर पैनल तसेच इनवटर एकाच ठिकाणी मिळतील. तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
आपल्या भारतात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या hp solar water पंप कंपन्या आहेत. तसेच प्रत्येक कंपनीचा आपला वेगवेगळा भाव आहे.{5hp solar water pump subsidy information maharashtra}
त्यामुळे जर तुम्हाला मोटर पंप घ्यायचे असेल तर आधी त्यांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोटर चे भाव माहिती करून घ्या. या लेखात पुठे आपण सरकार कडुन मिळणाऱ्या सबसिडी बद्दल जाणुन घेणारच आहोत.
5hp solar water pamp ला चालू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5किलोवोट सोलर पैनल ची आवश्यकता असते.म्हणजेच 5000वाट एवढी.सोलर पैनल हे 2 प्रकारचे असतात.एक पॉलीक्रिस्टलाईन पैनल आणि दुसरा मोनोक्रिस्टलाईन पैनल हे पैनल असतात.
जर तुम्हाला माहिती नसेल तर असे अनेक दुसरे प्रकारचे पैनल असतात. पण हे दोन पैनल खूप जास्त प्रमाणात वापरले जातात.
5 किलो वाट पुरा करण्यासाठी तुम्हाला 330 वाट च पॉली क्रिस्टलाईन पैनल तुम्हाला लावाववे लागेल. त्यामुळे तुम्हाला एकूण मोटर साठी 5280 वाट वीज निर्मिती होईल.त्यामुळे 5hp solar water pamp एवढ्या पावर वर आरामात चालेल.
तसेच जर तुम्ही मोनोक्रिस्टलाईन पैनल लावता तर तुम्हाला दुसरं इन्वटर लावायची गरज नाही. कारण या मोनोक्रिस्टलाईन पैनल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते परंतु हे पैनल थोडे किंमतीत महाग असतात मित्रांनो.तसेच तुम्ही 330 वाट च्या जागी 360 चा पैनल पण तुम्ही बसवू शकता.
कारण कमीत कमी 5300 वाट च्या वर ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे.तुम्ही कमी वाट वाला पैनल लावा अथवा जास्त वाट वाला पैनल लावा.
आपल्या भारतात खूप साऱ्या सोलर पैनल कंपन्या आहेत. तुम्ही चांगल्या कंपनीशी संपर्क करून एक उत्तम सोलर पॅनल विकत घेऊ शकता. तसेच तुम्हाला तुमच्या गावालगतच्या शहरात अनेक डीलर मिळतील.जे तुम्हाला पैनल घेण्यास मदत करतील.
water pump subsidy information maharashtra
5hp solar water pamp साठी लागणारी इनवटर
जर तुम्ही AC Pamp घेता तर तुम्हाला 5 किलोवाट असलेला BFD (variable frequency Drive) Inverter घ्यावं लागेल.कारण सोलर पैनर हे DC ऊर्जा निर्माण करते.
या ऊर्जे ला तुम्हाला ac ऊर्जा मध्ये रूपांतरित कराव लागेल.हे काम BFD इनवटर हे करत असत.
परंतु जर तुम्ही DC solar pamp घेता तर तुम्हाला फक्त 5किलो वाट वाला इनवटर घ्यावं लागेल.
जे तुमच्या pamp ला किती ऊर्जा पाहिजे. तितकीच ऊर्जा तुमच्या पम्प ला पुरवेल.त्यामुळे तुमचा सोलर पम्प सुरक्षित पण राहील आणि चांगल्या प्रकारे पण कार्य करेल.
तसेच जर तुम्ही बिना इनवटर शिवाय सोलर पॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर DC मोटर आरामात काम करेल.कारण सूर्याची ऊर्जा ही कमी जास्त होत राहते.तसेच पॅनल पण कमी जास्त ऊर्जा तयार करत असते.पण या कमी जास्त ऊर्जा मुळे तुमचं सोलर पॅनल खराब होण्याची शक्यता असते.
आता पहा सबसिडी आणि किती खर्च लागणार आहे ते..
भारत सरकार ही आपल्या शेतकरी बांधवान साठी दर वर्षी अनेक सबसिडी योजना ही राबवत असते.जर तुम्हाला 5hp solar water pamp ही आपल्या शेतात लावायची असेल तर आपल्याला साधारण 2.50 लाखापर्यंत हा खर्च होतो.
महाराष्ट्र मध्ये सरकारी सुबसिडी कडुन कुसुम सोलर पम्प योजने मधून 90 % ते 95% पर्यंत सूट देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला केवळ 5% ते 10% रक्कम ही मोजावी लागणार आहे.
शेतकरी मित्रांना फक्त खालील रक्कम ही भरायची आहे. त्या वेती रिक्त कोणतीही रक्कम ही अदा करायची नाही.
3 HP –
खुळा वर्गा साठी -19,380 रुपये
तसेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी – 9,690 रुपये
5 HP –
खुळा वर्ग साठी – 26,975 रुपये
तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी – 13,488 रुपये
7 HP –
खुळा वर्ग साठी – 37,440 रुपये
तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी – 18,720 रुपये एवढा आहे.
अश्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने कुसुम सोलर पम्प योजना राबवून अगदी खुपच कमी पैसे आकारून ही योजना महाराष्ट्रात राबवली आहे.“5hp solar water pump subsidy information maharashtra”
माहिती कशी वाटली नक्की सांगा. आपल्या शेतकरी मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका….. धन्यवाद