which commando is best in india – आपल्या भारताची प्रजा सुरक्षित रहावी म्हणुन भारत सरकारने अनेक प्रकारच्या सैनिक दलाची स्थापना केली आहे.आज आपण भारतातील 10 अशा महत्वाच्या सैनिक दलाची माहिती या लेखात पाहणार आहोत.
आपल्या देशाचे भारतीय सैनिक दल हे आपल्या साठी प्राथमिक संरक्षण दल आहे.हे सैनिक आपले, तसेच आपल्या देशाचे एक मजबूत ढाल म्हणुन रक्षण करण्याचे आपल्यासाठी कार्य करत असतात.याच साठी आपल्याला आपल्या भारतीय लष्कराबद्दल अभिमान आहे. मुळात सर्वांना अभिमान असायलाच पाहिजे.
which commando is best in india
चला तर मग पाहू भारतातील या 10 पेशल फोर्स बद्दल माहिती.
1) पैरा एसएफ (Para SF) : पैरा एसएफ या स्पेशल फोर्स ची स्थापना ज्या वेळी भारत – पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्ध चालु होते. म्हणजेच 1965 मध्ये Para SF या फोर्स ची स्थापना करण्यात आली होती.
या फोर्स ने डोंगरा रेजिमेंट या घातक तुकडी बरोबर मिळून पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्टाईक केली होती.तसेच या कमांडोला पैरासाईट कमडो या नावाने देखील ओळखले जाते.या फोर्स ची ट्रेनिंग ही 9 महिन्याची असते.
या त्यांच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना 65 किलो वजन घेऊन सकाळी धावावे लागते.जबरदस्त आणि खतरनाक ट्रेनिंग नंतर जे या ट्रेनिंग मध्ये पास होतात त्या कमांडो ला मरून रंगाची टोपी ही दिली जाते.
या सैनिकांना हवाई दलाची ट्रेनिंग दिली जाते. ‘which commando is best in india’ या फोर्स ची खास बात ये आहे कि,हे शिपाई 30 ते 35 हजार फुट एवढया उंची वरून उडी मारू शकतात. या PARA COMMANDO ला एक स्पेशल युनिफोर्म दिला जातो.
या युनिफोर्म मुले ते वाळवंटात सहज लपू शकतात.या फोर्स मध्ये त्याच लोकांना घेतले जाते.जे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या खूप तरबेज तसेच हुशार असतात.आपल्या भारतीय सैनिकांबरोबर हि पण खुप महत्वाची INDIAN फोर्स आहे.
2) मार्कोस कमांडो फोर्ड (Marcos commando Force) : भारतातील सर्वात पावरफुल कमांडो फोर्स म्हणून मार्कोस कमांडो फोर्स ला संबोधले जाते.या कमांडो ला देखील खुप स्पेशल अशी ट्रेनिंग दिली जाते.मार्कोस कमांडोमध्ये 1200 सैनिक आहेत.
या कमांडोची स्थापना १९८७ मध्ये करण्यात आली होती.जगातील सर्वात बेस्ट कमांडो फोर्स मध्ये आपल्या मार्कोस कमांडो फोर्स ची गणना केली जाते.या कमांडो ला पाणी ,भूमी,तसेच वायू या तिन्ही प्रकारची ट्रेनिंग त्यांना दिली जाते.
मार्कोस कमांडो हि भारताची नैवी दलाची कमांडो फोर्स आहे.या कमांडो फोर्स ला राईफल,तसेच हवाई जहाज ,या सारख्या सर्व गोष्टी त्यांना शिकवल्या जातात.जर मार्कोस कमांडो जवळ हतियार नसेल तरी देखील ते युद्धात उतरण्यास मागे फिरत नाही.
मार्कोस कमांडो फोर्स साठी दर वर्षी 20 लाख सैनिकांना ट्रेनिंग हि दिली जाते. मात्र 20 लाख पैकी 10 हजार सैनिकांची निवड करण्यात येते.यांचे हात आणि पाय बांधून त्यांना समुद्रात टाकले असता.
तरी देखील हे शिपाई आरामात पाण्यात पोऊ शकतात.26/11 च्या मुंबई मधील झालेल्या हल्यात याच सैनिकांना बोलावण्यात आले होते.या लढाईत मार्कोस कमांडो ची खूप महत्वाची भूमिका होती.
commando
3) एनएसजी कमांडो फोर्स (NSG commando force) : एनएसजी कमांडो फोर्स या फोर्स चे पूर्ण नाव (National Security Guard) हे आहे.भारतीय सर्वश्रेष्ठ कमांडो फोर्स मध्ये NSG commando force या फोर्स चा नाव जरूर येते.
या फोर्स ची ट्रेनिंग देखील खूप कठीण आहे.या कमांडो ला प्रतिदिन खूप अभ्यास करावा लागतो.NSG commando force हि आपल्या देशाची खूप महत्वाची कमांडो फोर्स आहे.हि फोर्स आपल्या ग्रह मंत्रालय याच्या अंडर मध्ये कार्य करत असते.
एनएसजी कमांडो हे सैनिक पुलिस,पैरामिलीट्री आणि या तिन्ही क्षेत्रा साठी तयार करण्यात येते. या फोर्स ला आतंकवादी बरोबर लढायला खास करून तयार करण्यात येते.
एनएसजी कमांडो फोर्स हि बॉम्ब स्पोट पासून रक्षण करायला,वीआईपी सुरक्षा तसेच हाइजैकिंग या कामात या फोर्स चे कार्य असते.हि कमांडो खूप तेज नजरीली असते.या कमांडोला ब्लैक कैट कमांडो देखील सांगितले जाते.{which commando is best in india}
4) कोबरा कमांडो फोर्स (Cobra commando force) : कोबरा कमांडो फोर्स (Cobra commando force) च पूर्ण नाव कमांडो बटालियन फॉर रीजाॅॅल्युट एक्शन असे आहे.जगातील सर्वात बेस्ट पैरामिलीट्री फोर्स पैकी हि एक फोर्स आहे.
या फोर्स ची स्थापना 2008 साली करण्यात आली होती.या कमांडोच्या गोरील्ला ट्रेनिंग दिली जाते.हे जवान घात लाऊन हमला करण्यत माहीर असतात.या फोर्स ची माहिती गुप्तपणे ठेवली जाते.या फोर्स वर राष्ट्रभवन,राष्ट्रपती,आणि संसद या सर्वांची जिमेदारी देण्यात येत असते.हे सैनिक आपल्या शत्रूंना चागल्या प्रकारे धूळ खावाडतात.
5) गरुड कमांडो फोर्स (Garud commando force) : भारतीय एयरर्फोर्स ची एक महत्वाची फोर्स म्हणजे गरुड कमांडो फोर्स. 2004 साली भारतीय एयरर्फोर्स च्या सुरक्षितते साठी या फोर्स ची स्थापना करण्यात आली.
हे सैनिक आपल्या दुश्मनांना मारल्या शिवाय दम मागे नाही सरत.गरुड कमांडो फोर्स हि सिमे च्या मागे तैनात केली जाते.या जवानांनाही खूप अशी विषेस ट्रेनिंग दिली जाते.ये जवान रात्री,हवेत,तसेच पाण्यात देखील मारा करण्यास तयार असतात.
या फोर्स ला हवाई युद्ध आणि रेस्क्यु साठी खास तयार करण्यात येते.गरुड कमांडो फोर्स हि काळ्या रंगाची टोपी घालतात.
6) एसपीजी कमांडो फोर्स (SPG commando force) : या फोर्स च फुल फोर्म स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असे आहे.SPG commando force या फोर्स ची स्थापना इंदरा गांधी यांच्या मारण्यानंतर 1985 साली करण्यात आली.
या फोर्सच मुख्य काम हे प्रधानमंत्री चे संरक्षण करणे हे आहे.या फोर्स चा युनिफोर्म हा काळा असतो.हे सैनिक खूप हुशार आणि चालक असतात.या फोर्स ला आपल्या भारताचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आले आहे.
indian top 10 commando force
7) घातक कमांडो फोर्स (ghatak commando force) : घातक कमांडो फोर्स या नावानेच तुम्हाच्या लक्षात आले असेल,कि फोर्स नक्की कशी असणार आहे .या फोर्स ची स्थापना हि भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाच्या वेळेस 1965 मध्ये करण्यात आले होते.
हि सेना भारतीय सैनिक दलापैकी एक महत्वाची अशी फोर्स आहे.हि सेना युद्धाच्या वेळी आपल्या बटालियनच्या आधी पुठे जाते.ज्या वेळी युद्ध हे आमने सामने असते त्या वेळी या घातक कमांडोचा वापर केला जातो.
या फोर्स ची ट्रेनिंग देखील पैरा कमांडो (para commando force ) प्रमाणे करण्यात येते.ghatak कमांडोचा एक जवान हा 20-30 दुश्मनांना भारी पडतो.
8) फोर्स वन कमांडो (force one commando) : फोर्स वन कमांडो हे पळण्यात खूप माहीर असतात.मुंबई आतंकवाद झाल्या नंतर आपल्या महाराष्ट्र सरकारने या कमांडो ची स्थापना 2010 मध्ये केली होती.
या फोर्स च मुख्य काम हे आपल्या महाराष्ट्राला मुंबई ला सुरक्षित ठेवण्याचे काम आहे.हि फोर्स कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार असते.
हि फोर्स मात्र १५ मिनिटात आलेल्या क्षत्रूंचा सफाया करण्यास सक्षम असतात. force one commando फोर्स हि जगातील सगळ्यात तेज फोर्स मधील एक फोर्स आहे. [which commando is best in india]
9) सीआईएसएफ कमांडोज (CISF commando force) : या फोर्स च पूर्ण नाव हे सेन्ट्रल इंडस्ट्रीयल सिक्योरिटी फोर्स (Central industrial security force) हे आहे. या फोर्स ची स्थापना 10 मार्च 1969 साली करण्यात आला होता.
CISF commando फोर्स ला खास करून वीआइपी एयरपोर्ट तसेच इंटरनॅशनल जागी या फोर्स ला तैनात केले जाते.या फोर्स चे सैनिक खूप बुद्धिवान आणि ताकतवान असतात.
10) स्वात कमांडो ( swat commando force) : या फोर्स ची स्थापना हि 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाच्या वेळी करण्यात आली. या फोर्स चे पूर्ण नाव हे स्पेशल विपण एंड तैकटीक्स (special Weapons and Tactics) हे आहे.
या कमांडो मध्ये सर्व जवान हे 28 वर्षच्या आतील वयाचे असतात.यांना हि खूप अश्या कठीण प्रकारची ट्रेनिंग हि दिली जाते. swat commando force च मुख्य कार्य हे दिल्ली आणि एनसीआर यांना आतंकी हल्यापासून पासून संरक्षण करणे हे आहे.
मित्रांनो अश्या प्रकारे आपण पहिले कि आपल्या भारतातील सर्वात महत्वाच्या 10 अश्या top force कोणत्या आहेत. “which commando is best in india” माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.आपल्या मित्रांना हा लेख शेयर करायला मात्र विसरू नका…धन्यवाद