mahila bachat gat drone yojana maharashtra-महिलांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान योजना.नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरातील महिला जर बचत गटात सहभागी असतील तर तुमच्या साठी खूप अशी महत्वाची बातमी आहे. मित्रांनो ड्रोन योजनेद्वारे महिलांना तब्बल 1 ते 2 लाख नव्हे तर तब्बल 8 लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे.त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा नक्कीच मी या लेखात तुमच्या साठी या योजनेची महत्व पूर्ण अशी माहिती हि घेऊन आलो आहे.
मित्रांनो आता महिलांना या योजनेतून ड्रोन मिळणार आहे तर या योजनेसाठी तब्बल सरकारेने 8 लाख रुपये अनुदान हे घोषित केले आहे.तर या योजनेसाठी कोणत्या महिला या पात्र असणार आहेत ? तर महिलांनी नक्की ड्रोन चा वापर कश्या प्रकारे करावा ? त्याचप्रमाणे महिलांना नक्की काय काम करायचे आहे? (mahila bachat gat drone yojana maharashtra) या सर्व प्रश्नांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो महिलांना महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी ड्रोन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटाला (एसएसजी) ड्रोन पुरवण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी हि देण्यात आली आहे.तसेच या साठी सरकारने 2024-25 ते 2025-26 या कालावधी साठी तब्बल 1261 कोटींची निधी हा मजुर केलेला आहे.
mahila bachat gat drone yojana maharashtra
2023-24 ते 2025-26 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुर्वाण्याकरिता सरकारने 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटाला ड्रोन पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नविन तंत्रज्ञान आणणे.अशी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या दृष्टीकोणाला अनिसरून हि योजना राबवण्यात येणार आहे.
Mahila bachat gat drone yojana details :
- Plane : mahila bachat gat drone yojana
- started : Maharashtra Gov
- Year : 2023
- Beneficiarly : SHG (Self help Group)
- appyly Process : NA
- Update : 2024-2027
या महिला बचत गट ड्रोन योजनेची योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पहा :
- मित्रांनो हि योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग,महिला स्वयंसह्य्यता गट आणि प्रमुख खात कंपन्या याची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून समग्र चालना देण्याचे कार्य करेल.
- आर्थिकदृष्ट्या द्रोणचा वापर हा व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर्स शोधुन काढून: विविध राज्यामधील अश्या क्लस्टर्समधील प्रगतशील 15,000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन हे पुरवले जाईल.
- तर ड्रोनच्या किमती मध्ये 80% र्तकी रक्कम हि केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने /अनुशंगिन शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये हे महिला बचत गटाला ड्रोन खरेदी साठी दिले जाणार आहेत.
- आहर्ताप्राप्त ,तसेच 18 त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटाच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड हि राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे 15 दिवसाच्या प्रशिक्षणा साठी केली जाणार आहे.या मध्ये 5 दिवसाचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त किटक नाषक फवारणीच्या 10 दिवसाच्या प्रशिक्षणाचा समावेश या मध्ये करण्यात आला आहे.तर स्वयंंसहायता गटातील इतर सदस्य/ तसेच कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती,फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड हि राज्य ग्रामीण उपोजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाणार आहे. {mahila bachat gat drone yojana maharashtra} तर त्यांना ड्रोन तंत्रज्ञ/सहाय्यक म्हणून प्रशिक्षण केले जाईल.तर सर्वात महत्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पँँकेज म्हणून दिले जाणार आहे.
- ड्रोन कंपन्याद्वारे ड्रोन खरेदी करण्यात,द्रोणची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन, त्याप्रमाणे ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस (मध्यस्त ) म्हणून एलएफसी काम करणार आहे.
- एलएफसी या द्वारे नॅॅनो युरिया आणि नॅॅनो डीएपी यांसारख्या नॅॅनो खतांच्या स्वयंसहायता गटांसोबत द्रोन द्वारे वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येनात आहे.स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅॅनो खतासाठी आणि कीटकनाशक याच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील.
मित्रांनो या योजने अंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमामुळे 15,000 हजार बचत गटांना शाश्वत असा महत्त्वपूर्ण व्यवसाय आणि उपजीवेकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल. हा खूप मोठा फायदा आहे.त्यामुळे बचत गटातील महिला या किमान एक लाख रुपये वार्षिक उत्पन मीलऊ शकणार आहेत.अशी थोडक्यात संकल्पना हि करण्यात आलेली आहे.
तर कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी,पिक उत्पादन काढवण्यासाठी आणि शेतीच्या कामाचा खर्च कमी करण्यासाठी तसेच स्त्री यांना या योजने मुले चागला असा रोजगार उपलब्ध मिळण्यासाठी या योजनेची सुरुवात हि करण्यात आली आहे.
हे पण वाचा.
महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती : वाचा
drone yojana documents 2023
ड्रोन योजनेसाठी लागणारी पात्रता :
- ज्या महिला बचत गटामध्ये सहभागी झालेल्या आहेत.त्या माहीलांना या योजनेचा लाभ हा घेता येऊ शकतात.
- भारतीय महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- महिला हि 18+ असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
- महिला बचत गट ओळख पत्र
- आधार कार्ड
- बैक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाइल नंबर
या योजनेसाठी अर्ज कश्या प्रकारे करायचा :
मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी जर अर्ज हा करायचा असेल तर तुम्हाला काही काळ थोडा थांबावे लागणार आहे.कारण हि योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला आताच काही दिवसापूर्वी योजना मंजूर केलेली आहे.या योजनेचा काही दिवसांनी GR आल्यावर आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ त्यासाठी आपल्या साईट वर नक्की विजिट करत रहा.तुम्हाला नवनवीन update नक्की माझी टिम देत राहिल.mahila bachat gat drone yojana maharashtra
मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कॅमेंट करून सांगा तसेच आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा.जेणेकरून एखाद्याची पत्नी,मुलगी ,आई या योजनेचा लाभ हा घेऊ शकेल.
FAQ
ड्रोन योजना हि कधी पासून चालू करण्यात आली आहे ?
उत्तर :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर 2023 पासून ड्रोन योजना चालू कण्यात आली आहे.
ड्रोन योजना म्हणजे काय ?
उत्तर :- ड्रोन योजना म्हणजे महिलांना स्वयंसहायता निधी मधून ड्रोन उपलब्द करुन देणे.ज्या मुले त्यांना चांगला असा रोजगार उपलब्ध होईल.