Ambernath shiv mandir history in marathi-मित्रांनो, थंडीचे दिवस सुरु झाले कि प्रत्येक पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचे वेड लागते. या ऋतू मध्ये फिरण्याची मज्जा ही थोडीसी वेगळीच असते. अनेक पर्यटक हे वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. आज आपण या लेखात या अश्याच 1060 साली म्हणजेच 11 व्या सदित बांधलेल्या अंबरनाथ शिवमंदिराविषय माहिती ही पाहणार आहोत.
मुंबई पासुन अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.अंबरनाथचे शिव मंदिर ,मित्रांनो हे भारतातील प्राचीन मंदिरापैकी एक असून हे पांडवकालीन एक असल्याचे हे मंदिर सांगितले जाते.दर वर्षी महाशिवरात्र या दिवसी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमानात यात्रा हि भरवण्यात येत असते.त्या निमिताने आज आपण या संपूर्ण मंदिराची माहित्य हि या लेखात पाहणारा आहोत.
Ambernath shiv mandir history in marathi
मित्रांनो ,राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी इसवी सन १०६० या कालखंडात हे मंदिर बांधण्याचा असल्याचा शिलालेख हा भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ विभागाला भेटलेला आहे.हे मंदिर मित्रांनो एवढ जून असून हे अनेकांच्या नजरेतून दुर्लक्ष आहे.बहितेक भारतातील जनतेला या मंदिराच्या बाबतीत माहिती हि अजून नाही.तर पर्यटकांना येथील मुंबई करांना या मंदिराविषय अजून पुरेशी माहिती हि नाहीये ,असे पष्ठ दिसुन येते.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून अवघ्या 65 किलोमीटर आहे.या ठिकाणी येण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत.मुंबई वरून येणाऱ्या स्लो किंवा फास्ट लोकररेल्वे या उपलब्ध आहेत मित्रांनो. (Ambernath shiv mandir history in marathi)
अंबरनाथ शिवमंदिराविषय आता आपण ऐतिहासिक माहिती हि पाहूया …
मित्रांनो ,उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने इसवी सन १०२२ ते ३५ या काळात हे शिवमंदिर बांधण्यास सुरुवात केली असे सांगण्यात येते.इ.स.१०६०-६१ मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामांनी या मंदिराचे काम हे त्यांच्या राज्याच्या काळात केले पूर्ण केले असे सांगण्यात येते.शिलाहार राज घराण्यातील मामांनी त्यांच्या राज्याच्या काळात इसवी १०६० मध्ये या मंदिराचे काम हे पूर्ण केले असा उल्लेख हा मंदिरावरील शिलालेखावर आढलतो.तर युनेस्कोच्या २१८ कलासंपन्न असलेल्या जगभरातील संस्कृतीक वारसा असलेल्या वास्तू पैकी हे अंबरनाथचे शिवमंदिर हे एक आहे.आपल्या महाराष्ट्र चा अभिमान मनून या वास्तू चा आपल्याला नक्की गर्व असला पाहिजे.
हे पण नक्की वाचा ….
- मुरबाड च्या म्हसोबा देवाची यात्रा – वाचा
तर स्थानिकांच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत एका दगडातून हे मंदिर निर्माण केल आहे अशी काही लोकांची मान्यता आहे.हे मंदिर वालधुनी नदीच्या पातत्रात बांधण्यात आले.हे मंदिर भूमिज्या शैलीत भांधण्यात आले आहे.जे शिलाहाराच्या वास्तुकलेचा उत्तम असा उदाहरण आहे.काळ्या बेसाल्ट चा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे.तर या अंबरनाथ मध्ये इसवी सन २०० पासून लोक हे मुळात राहत होते.इसवी सन १४१५ मध्ये च्या सुमारास गुरु नानक मंदिरात आले होते असे पौराणिक माहिती मध्ये समोर आले आहे.मित्रांनो दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा हि भरवण्यात येते या दिवसी येथील जनता हा दिवस सनाप्रमाने साजरा करतात.या दिवसी संपूर्ण आपल्या भारतात तर भारता बाहेर देखील हा सन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत असतो.
अंबरनाथ मंदिराच्या उभारणी विषय माहिती हि जाणून घ्या..
मित्रांनो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी १०६० काळात संस्कृत शीलालेख आढळतो.मंदिरात मुख्य प्रवेश द्वारावर दोन मोठे असे सुंदर कोरीव खाम आहेत तर मुख्य प्रवेशद्वारा वैतिरिक्त आणखी दोन प्रवेश द्वार हे भानाधाण्यात आले आहेत.तर भगवान शंकराचे वाहन म्हणून आपण ज्या नंदी चे नाव घेतो त्याची मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आहे.या शिवमंदिराला थोठ्या प्रमाणात पायऱ्या ,अनेक देवतांची शिल्प,कोरीवकाम आणि त्याचबरोबर रचना या दाखवण्यात आलेल्या आहेत.या मध्ये एक मुख्य खोली आहे.ज्याला गाभारा म्हणतात.ज्या ठिकाणी शिवलिंग हे ठेवलेले आहे. शिवमंदिर हे जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्या पासून बनवण्यात आले आहे.तर अंबरनाथचे प्राचीन मंदिर हे शिल्पाजडीत आहे.अंतराल,सभामंडप,मंडपातील स्थंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारली आहेत. {Ambernath shiv mandir history in marathi}
मित्रांनो अंबरनाथ शिवमंदिराभोवती एक दगडाची भिंत आहे.तर समोरचा नंदिमंडप काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे.पण मुल मंदिर मात्र अजून सुखरूप पणे उभे आहे.मित्रांनो मंदिर हे दोन भागात विभागले आहे.पहिला म्हणजे सभामंडप आणि गाभारा. घाभारा हा भाग सभामंडपापेक्षा थोडा खोळकट जागावर आहे तर गाभार्याच्या दरवाज्यावर गनेशापटीवर शिव,सिंह आणि हत्ती यांच्या सुंदर आकृत्या या कोरलेल्या आहेत.या मंदिरावर गरुडासन विष्णू,मंदिराची निर्मिती करणारा स्थापत्य,कपालधारी शिव,विवाह पूर्वीची पार्वती,शिव पार्वती विवाह सोहळा.चंडिका,पार्वती चामुंडा,नटराज,कालीमाता महिषासुरमर्दिनी,गणेश नृत्य मूर्ती,नृरसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची मूर्ती हि कोरलेली आहे.
Ambernath shiv mandir
या सर्वांबरोबर धार्मिक विधी करण्यासाठी देखील एक मोठे आंगण आहे.सभामंडळाला दक्षिण पश्चिम आणि पूर्वे कडे असे तीन प्रवेशद्वार आहेत.तर या प्रत्येकाचा स्वताचा मंडप आहे.तर मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक,शिल्प या सर्वांनी सजलेले आहे.तर मंदिराचे खांब हे अतिशय सुंदर शिलालेकांनी सुशोभित केलेले आहेत.मंडपापासून सुमारे 20 पायऱ्या खाली घाभारा आहे.या मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभार्यात उतरावे लागते.तर गाभाऱ्यात आतील भाग जर आपण पाहिला तर एकदम साधा आहे.
या अंबरनाथच्या शिवमंदिराला आपण भेट कधी द्याल …एकदा वाचा
महाशिवरात्र हा दिवस या दिवसी अनेक भाविक हे या ठिकाणी एकत्र येतात.आणि भगवान शंकराची मनो भावाने पूजा करतात..मित्रांनो तर दुसर म्हणजे जेव्हा श्रावण महिना चालू असतो त्या महिन्यात या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी भक्त हे श्रद्धेने येत असतात.तर हे शिवमंदिर वर्षाच्या या दिवसी पूर्ण पणे भरलेले असते.आपण या महिन्यात या ठीकांनी एकदा नक्की जाऊन या ..नक्कीच तुम्हाला हि जागा हे भक्तीमय स्थान आवडेल.
अंबरनाथ शिवमंदिराची वेळ :
सकाळी 6 ते रात्री 6 पर्यंत हे मंदिर खुले करण्यात येते.
मुख्य सन हा महाशिवरात्री आहे.फेब्रुवारी – मार्च हा महिना या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना आहे.तर महाशिवरात्रीला या ठिकाणी हजारो – लाखो भाविक हे भेट देत असतात.
हे नक्की वाचा …
- मुळगावचे जगप्रसिद्ध खंडोबा मंदिर माहिती – वाचा
अंबरनाथ शिवमंदिर या ठिकाणी कसे जायचे.
मित्रांनो जवळचे रेल्वे स्टेशन : अंबरनाथ रेल्वे स्टेशन 1.6 किलोमीटर आहे.
तर विमान तळ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मित्रांनो मुंबई पासुन किमान ६५ किलोमीटर अंतरावर अंबरनाथ रेल्वे स्थानक आहे.तर अंबरनाथ स्टेशन पासून आपल्याला रिक्षा,इकोगाडी वेगेरे आरामात मिलेल.तसेच तुम्हाला खाजगी वाहन देखील करता येईल.तर तुम्ही जर चालत गेलात तर अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.तुम्ही आरामात चालत जाऊ शकता.
मित्रांनो तुम्ही जर मुरबाड या भागामधून येत असाल तर तुम्हाला सरळ कल्याण किंवा बदलापूर शहरात यावे लागेल.व त्या नन्तर रेल्वे पकडून अंबरनाथ ला यावे लागेल.
FAQ ?
1) अंबरनाथचे शिवमंदिर हे मंदिर कोणत्या साली बांधण्यात आले आहे ?
उत्तर – अंबरनाथचे हे शिवमंदिर १०६० मध्ये म्हणजेच ११ व्या सदित बांडण्यात आले आहे.असे तेथील शिलालेखात नमूद केलेलं आहे.
2) २०२४ अंबरनाथ शिवमंदिर यात्रा कधी आहे ?
उत्तर – 8 मार्च २०२४ या तारखेला शिवरात्रीच्या पावन दिनी या ठिकाणी यात्रा हि भरवण्यात येत असते.
3) अंबरनाथ शिवमंदिराची वेळ काय आहे ?
उत्तर – सकाळी 6 ते रात्री 6 पर्यंत हे मंदिर खुले असते.पण शिवरात्रीच्या दिवसी हे पूर्ण दिवस रात्र भाविकांसाठी खुले करण्यात येते.
4) हे शिवमंदिर किती भागात विभागले आहे ?
उत्तर – हे शिवमंदिर 2 भागात विभागले आहे.एक सभामंडळ आणि दुसरा आतील गाभारा.
5) अंबरनाथचे शिवमंदिर हे कोणत्या राजाने बांधले आहे ?
उत्तर – हे मंदिर राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी इसवी सन १०६० साली या कालखंडात बांधले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा.[Ambernath shiv mandir history in marathi] जेणे करून आपल्या महाराष्ट्रातील हि सुंदर अशी कला सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.आपल्या या मंदिराविषय सर्वांना माहिती हि होईल.मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील हे अदभूत मंदिर अजूनही खूप लोकांना माहिती नाही.या लेखाद्वारे मी हा एक छोटासा प्रयत्न केलाय ..आपल्या आर्व काडून अपेक्षा आहे.आपण नक्की या माझ्या प्रयत्नांना प्रतिसाद द्याल…धन्यवाद
super infirmation dost