दसरा(विजयादशमी)माहिती मराठी/Dasara marathi information 2024

साडेतीन मुहूर्तापैकी मानण्यात येणाऱ्या सणामध्ये दसरा हा एक महत्वाचा सण हा मानला जातो. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरला आहे. दसऱ्याच्या पूर्व काळात म्हणजे आधीच्या 9 दिवस अगोदर आई दुर्गा माता देवीने नवरात्रीत नव दिवसात जे युध्द करून दाही दिशांवर विजय मिळवला ज्या गोष्टीचे स्मरण तसेच श्री रामाने रावणाचा वध ज्या दिवसी केला.त्या गोष्टीचे स्मरण करणारा दिवस म्हणजे विजयादशमी होय.याच दिवशी श्रीरामने ने लंकेश्र्वर रावण याचा वध हा केला होता. तसेच हा सन वेगवेगळ्या प्रांतात कश्या प्रकारे साजरा केला जातो,या विषय असलेली पौराणिक कथा या विषय देखील पाहणार आहोत. या पोस्ट मध्ये आपण याच विषय संपूर्ण माहिती हि आज जाणून घेणार आहोत.

मित्रांनो विजयादशमी हा सन भारत तसेच नेपाल मध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख असा सण मानला जातो.या सणाला वेगवेगळ्या भागात कोणी दसरा,दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते.तसेच हा सन हा हिंदू दिनदर्शिप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा करण्यात येतो.तर आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो. हा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या  ग्रेगोरीयन महिन्यात येतो.विजयादशमी म्हणजेच आश्विन शुध्द दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो.तर देवीच्या घाटाची स्थापना आश्विन शुध्द प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे करण्यात येतात.

विजयादशमी हा सन वेगवेगळ्या कारणासाठी साजरी करण्यात येते. भारतीय उपखंडातील नेपाली आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. आपल्या भारताच्या दक्षिणेकडील,पूर्वेकडील,ईशान्येकडील आणि उत्तरेकडील राज्य

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a comment