राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषय माहिती / A.P.J.Abdul Kalam information in marathi Biography

A.P.J.Abdul Kalam information in marathi Biography नमस्कार मित्रांनो माझ्या किनारा मराठीचा या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आज आपण भारताचे शास्त्रज्ञ तसेच भारताचे अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषय माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया…

अब्दुल कलाम यांचं पुर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाब्दिन म्हणजे ए. पी . जे. अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये  रामेश्वरम, मद्रास, ब्रिटिश भारत आजचे तामिळनाडू , भारत येथे झाला.

त्यांचा काळखंड 15 ऑक्टोंबर 1931 ते 27 जुलै 2015  असा होता. म्हनजे मृत्यु 27 जुलै 2015 मध्ये झाल.

A.P.J.Abdul Kalam information in marathi

ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते . जर आपण पाहिले असता समजेल की 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारताचे 11 व्ये राष्ट्रपती म्हणुन कार्य केले आहे.

कलाम यांचे बालपण तमिळनाडूच्या रामेश्वरम , येथे गेले येथेच ते लहानाचे मोठे झाले. पुढे येथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकी शिक्षणाचा अभ्यास केला.

पुढे त्यांनी 4 दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणुन, तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे त्यांनी काम केले आहे.’A.P.J.Abdul Kalam information in marathi’

 

भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये कलाम यांचा खुप मोठा सहभाग आहे.

बॅलिस्टिक क्षेपनास्त्र आणि प्रशेपन वाहन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन  म्हणून ओळखले जाते.

1998 मध्ये पोखरन -|| या भारताच्या अनुचाचनीमध्ये त्यांनी महत्व पुर्ण संघटनात्मक, तांत्रिक व राजकीय भूमिका बजावली आहे.

A.P.J.Abdul Kalam information

1974 मध्ये भारताने केलेल्या मुळ अनुचाचनिनंतर ही पहिलीच  पहिलीच चाचणी होती. कलाम यांची पुढे 2002 मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या पाठिंब्याने ते 2002 मध्ये भारताचे 11 राष्ट्रपती बनले.

कलाम यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणूनही ओळखले जाते..1969 मध्ये त्यांची इस्त्रो येथे बदली झाली व ते तेथील भारताच्या पहिल्या उपग्रह प्रशेपण वाहनाचे ते (SLV-3) प्रकल्प संचालक झाले.A.P.J.Abdul Kalam information in marathi

 

पुढे राष्ट्रपती पदानंतर कलाम हे शिक्षण, समाज , लेखन तसेच सार्वजनिक जनतेच्या नागरी जीवनात परतले. भारताचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, पद्मश्री ,पद्मभूषण , अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात  आले आहे.

 

पुढे कलाम हे त्यांच्या दौऱ्यावर असताना इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेमेंटम शिलाँग येथे व्याख्यान देत असताना कलाम यांना अचानक पने चक्कर येऊन ते कोसळले आणि 27 जुलै 2015 रोजी रुदयाविकार्याच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 83 वर्षी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या अंत्यविधीला अगदी राष्ट्रीयस्तरावरील मान्यवर त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम येथे उपस्थितीत होते. तेथे त्यांना पूर्ण राज्य सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

A.P.J.Abdul Kalam

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देण्यात आलेले पुरस्कार  :

• पद्मभूषण पुरस्कार – 1981

• पद्म्यविभूषम पुरस्कार -1991

• भारतरत्न पुरस्कार  – 1997

• वीर सावरकर पुरस्कार – 1998

• रामानुजन पुरस्कार – 2000

• डॉक्टर ऑफ सायन्स – 2008

• अभियांत्रिक डॉक्टर पुरस्कार – 2008

असे अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.

कलाम यांचे हे १० अनमोल विचार पाहूया …कदाचित तुमचे आयुश्याला नवीन वळण येईल ….

१) ” स्वप्ने टी नाहीत जी तुम्ही झोपल्यानंतर बघता,स्वप्ने टी असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.”

 

२) “आपला आजचा त्याग हा आपल्या येणाऱ्या पुठच्या पिडीच भविष्य बदलू शकतो.”

 

३) “नेहमी विद्यार्थ्यांनी प्रश्न हे विचारायला हवेत,हा विद्यार्थ्यांचा  सर्वोत्कृष्ट गुण आहे.”

 

४) “देशातील सर्वोत्तम विचार करणारे वर्गात शेवटच्या बाकावरही असू शकतात.”

 

५) ” आयुष्यात आनंदाचा आनंद तेव्हाच येतो,जेव्हा तो आनंद हा अडचणीवर मात करून मिळतो.”

 

६) “शिकर गाठण्यासाठी ताकद लागते,मग तो माउंट एवरेस्ट शिखर असो किंवा इतर कोणतेही धैर्य.”

 

७) “जे थांबतात त्यांना फक्त तेच मिळते,जे प्रयत्न करणाऱ्याने सोडून दिले आहे.”

 

८) “दुख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येते,या दुखामध्ये प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होते.”

 

९) स्वप्ने तेव्हाचा पूर्ण होतात,जेव्हा आपण स्वप्ने पाहण्यास सुरुवात हि करत असतो.”

 

१०) ” अडचणीवर मिलालेले यश हे तुम्हाला खरा आनंद देत असतो.”

 

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी नेहमी तरुणांना त्यांनी मोठी स्वप्न पहावीत आणि आपण अपयशी होऊ हि भीती न यायला पाहिजे.म्हणून ते नेहमी आपल्या भाषणाद्वारे स्कूल,कॉलेज तसेच युनिवर्सिटी तील युवकांना आपल्या भाषणातून प्रेरित करत असतात.

ए. पी. जे. अब्दुल कलाम याचं मनन आहे हि “एक चांगला शिक्षक हा उत्तम महान व्यक्तिमत्त्व घडऊ शकतो.”

 

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषय अगदी कमी पण सर्व नाही पण थोडी फार माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. “A.P.J.Abdul Kalam information in marathi” तुम्हाला माहिती आणखीन हवी असेल तर मला नक्की सांगा. मी जरूर लिहीन… त्याच बरोबर मला फॉलो करायला मात्र विसरु नका. तसेच लेख शेयर करायला तर नक्की विसरु नका…. धन्यवाद.

Leave a comment