About us

नमस्कार ,मित्रांनो मी अक्षय वाघ. मी  “किनारा मराठीचा .com” या वेबसाईट चा  Owner / founder आहे.

माझ शिक्षण  B.Com पर्यंत झाल आहे. मी या माझ्या blog  वर सरकारी नवनवीन माहिती देनाचा प्रयत्न करत असतो.तसेच भारतात निघणाऱ्या नोकर भरतीची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.तुमच्या मनात काही शंका असतील तर मला नक्की माझ्या gmail id वर सांगा.   

या blog द्वारे मी तुम्हाला मराठी लेटेस नुज,संपूर्ण भारत तसेच महाराष्ट्रात चालू होणाऱ्या नोकर भरतीची माहिती.csc (आपले सरकार सेवा केंद्र) या विषय माहिती,biography,शिक्षणाविषय,  सन-उत्सव ,सरकारी योजना,online information देत असतो.

 If you have any questions or Query regarding site , advertisement ,any other issue , please email me at Akshaywagh70759@gmail.com