आयुष्यमान भारत योजना देणार सर्वांना 5 लाख विमा/Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023

 Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023 – नमस्कार मित्रांनो ,आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.

ती म्हणजे आयुष्यमान भारत योजना या योजने द्वारे प्रत्येकाला 5 लाख विमा देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.आज आपण या योजने विषय संपूर्ण माहिती हि पाहणार आहोत.

 

 

Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023
Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023

 

हा लेख नक्की वाचा कारण हि योजना खूप महत्व पूर्ण आहे.मित्रांनो या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा.

चला तर मग पाहूया आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023) देणार सर्वांना 5 लाख विमा आणि त्या त्यासाठी काय लागणार आहे.

कोणाला या योजनेचा लाभ देण्यात येईल, सर्वात महत्वाच म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती या आपण या लेखात घेणार आहोत.

 

Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना हि राज्यातील सर्व शिधापत्रिका धारक,अधिवास प्रमाणपत्र धारक करणाऱ्या नागरिकांना लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ आणि वैशिष्ट्ये पाहूया :

 

राज्यात या  पूर्वी आपण पहिले तर केसरी शिधाधारक आणि अंत्योदय शिधाधारक असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता.

मात्र ,या पुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.

विद्यमान महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

अशा प्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. 

 

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय राज्य व केंद्र शानासाने घेतला आहे.

 

दोन्ही योजनांचे मिळणार एकच कार्ड,कार्ड वाटप लवकरच सुरु होणार 

 

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना [Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023] व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंबलबजावणी मुले दोन्ही योजनाच्या समाविष्ट्र उपचारांचा लाभ या योजनेत मिळणार आहे. 

त्याच प्रमाणे दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे.महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत योजनेमध्ये उपचार साठी रुग्णालयाची संख्या हि एक हजार एवढी आहे. 

मूत्रपिंड शस्त्रकीयेसाठी महात्मा फुले जन योजने मध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा करण्यात आली आहे. ती आता 4.5 लाख रुपये एवढी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

 

Ayushman Bharat Yojana

 

महात्मा फुले जन आरोग्य योजना हि या आधीचा महारष्ट्रात राबवण्यात सुरुवात झाली आहे.

 

कर्नाटक सीमा भागात लागु करून सीमेलगतच्या महाराष्ट्रात राज्यातील 8 जिल्यात १४० व कर्नाटकात कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. या व्यतिरिक्त 200  रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते उपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतूदी मध्ये सुधारणा करून रस्ते उपघातासाठीची उपचारानची संख्या 74 वरून 184 अश्या प्रकारे करण्यात आली आहे {Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023}

उपचारांचारांचा खर्च मर्यादित 30 हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात 1 लाख रुपये,अशी वाढ करण्यात आली आहे.

या योजनेचा समावेश हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. या मध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या,राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.

 मित्रांनो आज या जगाला अनेक आजारांनी घेरलेले आहे त्या मुले आपल्या कडे कधी कोणते संकट येईल सांगता येत नाही.हा कार्ड जर तुम्ही काडला नसेल तर नक्की कडून घ्या …हा कार्ड तुम्हाला अगदी मोठ्यात मोठ्या आजारापासून  वाजवण्यास मदत करेल.

या कार्ड द्वारे आपण अनेक प्रकारच्या सरकारी दवाख्यान्यात वेगवेगळ्या आजारानावर उपचार करू शकतो.जर हा आयुष्यमान कार्ड तुम्ही बनवला नसेल तर एकदा विचार करा जर उद्या तुम्हाच्या आयुष्यात मोठ्या आजारावर तुम्हाला दवाखान्यात जावे लागले आणि जर तुम्हाच्या कडे पैसे नसतील तर अश्या वेळी तुम्हाला हे कार्ड खूपच उपयुक्त ठरेल मित्रांनो.

 

मित्रांनो या योजनेमध्ये आपण आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023) या विषया बद्दल संपूर्ण माहिती पहिली आपल्या या blog वर अशीच उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.

माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून  सांगा.अश्याच माहिती साठी आपल्या किनारा मराठीचा.com या आपल्या site ला भेट द्यायला मात्र विसरू नका ……..धन्यवाद …..

Leave a comment