Beti bachao beti padhao in marathi – बेटी बचाओ,बेटी पढाओ योजना ही योजना भारत सरकार द्वारे संपुर्ण भारतामध्ये राबवण्यात आली आहे.आपण जर पाहिले तर समजेल कि भारतातील बाळलिंगगुणोत्तर 2011 मधील अंतिम सुधारित आकडेवारी नुसार 918 झाले आहे.
म्हणुन मुलींच्या सुरक्षते खाली त्यांच्या सरक्षणा साठी व सभळीकरणासाठी भारत सरकारने 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ, बेटी पाढाओ ‘Beti bachao beti padhao in marathi’ या अभिनयला सुरुवात झाली, हे अभियान संपुर्ण देशात संपुर्ण देशात राबविले जात असून त्यासाठी भारत सरकारने 161 बहू क्षेत्रीय जिल्ह्याचा समावेश हा केला आहे.
जनगणनेच्या माहिती नुसार, भारतात 2011 ला लहान मुलांचे गुणोत्तर हे 0 ते 6 वर्ष एवढे होते. म्हणजेच 1000 तर 927 मुली असे होते.या अभियानासाठी महिला खुस्तीपटू साक्षी मलिक या महिलेला राज्य सरकारने निवडले आहे. जे या योजनेला ज्ञाय देतील.तसेच महिला कल्याण योजणांनसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Beti bachao beti padhao in marathi
या अभियानाची सुरुवात
हरियाणातील बाळ लिंग गुणोत्तर सर्वात कमी 834 असल्यामुळे हे अभियान हरियाणातील पानिपत मधून सुरु करण्यात आले.100 निवडक जिल्यामधील हरियाणातील 12, महाराष्ट्रातील 10 (बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा,औरंगाबाद, वाशीम ,कोल्हापूर,उस्मानाबाद,सांगली व जालना ) पंजाब मधील 11,उत्तरप्रदेश मधील 10, तर जम्मू काश्मीर या जुळ्यामध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती.
नंतर दुसऱ्या टप्प्यात 61 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.या मध्ये गुजरात मधील 4, हरियाणातील 8, हिमाचल प्रदेशातील 2,जम्मू काश्मीर मधील 10, मध्यप्रदेश मधील 2, तर महाराष्ट्रातील ( हिंगोली,सोलापूर, पुणे,परभणी,नाशिक, लातूर ) दिल्लीतील 2,पंजाबमधील 9, राज्यस्थान मधील 4,उत्तरप्रदेशातील 11 तर उत्तराखंड प्रदेशातील 3 जिल्ह्याचा समावेश हा करण्यात आला आहे.
हे सर्व जिल्हये या साठी निवडण्यात आले आहे कारण या भागात भारताच्या मुलींच्या लिंग गुणोत्तरात येथे मुलींचे प्रमाण हे खूप कमी असल्याचे समजले आहे.{Beti bachao beti padhao in marathi}
अंतराष्ट्रीय जनगणनेनुसार मुलींच्या संख्येत सण 2012 नुसार एका अहवालानुसार भारत हा 195 राष्ट्रापैकी कमी मुली असलेला 41 वा देश आहे.
या योजनेची सुरुवात ही ऑक्टोबर 2014 मध्ये झाली होती.त्यामुळे या योजनेत महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे एकत्रित सहकार्य आहे.
अभियानाची उद्दिष्टे काय आहेत पहा :
1) पक्षपाती लिंग निवडीच्या घाणरडे कृत्य ला आला घालणे.
2) मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे.
3) मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या गौरवला प्रयत्न करणे.
Beti bachao beti padhao
मुख्यता कोणाव्यक्ती कडे जास्त लक्ष देणे :
1) प्राथमिक -व तरुण तसेच नुकतेच लग्न झालेले जोडपे. तसेच गरोदर व स्थनदा माता, आई -वडील
2) दुय्यम तरुण,किशोर,डॉक्टर,दवाखाने, निदान केंद्र
3) तृतीय तसेच इतर सामाजिक घाटक
योजनेचे लक्ष्य काय पहा….
1) जन्मावेळेचे लिंगगुणो उत्तरात मोठ्या प्रमाणात पक्षपात थांबावणे जेणे करून मुलींचे प्रमाण हे एक समान होईल.
2)मुलांच्या व मुलींच्या बाळ मृत्यूदरातील तफावत दूर करणे.
3) मुलींमध्ये रक्ताक्षय व कुपोक्षण कमी करणे.
4) माध्यमिक शाळांतील मुलींच्या पाटनोंदणीचे प्रमाण जे 2013-14 मध्ये 76% होते त्याचे प्रमाण 90 % करणे.
5) 2017 पर्यंत सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शोचालय बांधणे.
6) 2012 च्या बाळ लैंगिक शोसन संरक्षण कायाद्याची अंबलबजावणी करून मुलींसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे.
7) बेटी बचाओ, बेटी पढाओ, या अभियानाची अंबलबजावणी करून मुलींना समाजात चांगल्या प्रकारे न घाबरता. जीवन जगावे हे असे वातावरन तयार करून देणे.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा लाभ कोणता पहा :
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मुळीच बँक a/c मध्ये खाता खोलाल्यानंतर मुलींच्या वडिलांना मुलींच्या खात्यात १२००० हजार रुपय जमा करावे लागतात.मग ते तुम्ही १००० हजार करून जमा करा अथवा एकदम १२००० हजार रुपय जमा करा.त्यानंतर या योजनेच्या कालावधीनंतर सरकार त्या खात्यामध्ये १.६८.००० हजार रुपय जमा करण्यात येतात.
Beti bachao
या योजनेचा सामाजात कोणते लाभ होतील ?
या योजनेअंतर्गत महिलांना चांगल्या प्रकारे त्यांच्या साठी पैसे हे जमा करतात.या मुले त्यांच्या सशक्ती करणाला मदत मिळेल.तसेच महिलांच्या लग्नाचा तसेच इतर त्यांचा खर्च भागवण्यासाठी सरकार या योजनेच्या काही कालावधी नंतर त्यांना पैसे अदा करते.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा दिवस कधी साजरा करतात ?
बेटी बचाओ बेटी पढाओ हि योजना २२ जानेवारी २०१५ ला पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या विचाराने सुरु करण्यात आली होती.त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ हा दिवस २२ जानेवारी ला दर वर्षी साजरा करण्यात येतो.हा महिला आणि बाल विकास,स्वास्थ आणि परिवार कल्याण आणि मानव संसाधन विकास मंत्री अश्या ३ मंत्रालय मधून केलेला प्रयत्न आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ हा प्रकल्प चालू करण्याचे मुख्य कारण ?
सामाजिक परिवर्तन घडून आणणे.महिलांना सुरक्षित ठेवणे,त्यांना आपल्या कुटुंबामध्ये सक्षम बनवणे.समाजातील होणारे स्त्री भृण हत्या या यासारख्या गोष्टीला आला घालणे हे आहे. तसेच मुलींची जि संख्या दिवसेंदिवस घटत आहे.त्या मध्ये सुधारणा करणे.जेणे करून मुलांची व मुलींची संख्या हि संतुलित होईल.
बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा सर्व प्रथम कोणी लावला ?
बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा सर्व प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा नारा सर्व प्रथम लावला होता.हा नारा त्यांनी २०१५ जानेवारी ला एका आपल्या भाषणाच्या सभेत लावला होता.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा हिस्सा मनून कोणत्या योजनेला ओळखले जाते ?
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग असलेलि एक योजना म्हणजे सुकन्या समृध्दी योजना हि योजना देखील बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक छोटासा भाग आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आई वडिलांनी मुलीच्या १० वर्ष होण्याच्या अगोदर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक मध्ये आपले खाते हे खोलवे लागते.त्या मुले या योजनेचा लाभ हा घेता येतो.
जर मुलीला १० वर्ष पूर्ण होऊनही या योजनेसाठी फॉर्म भरला नाही तर नंतर या योजने साठी आपल्याला फॉर्म हा भारता येत नाही. म्हणून जर तुमच्या घरा मध्ये मुलगी असेल तर नक्की या योजनेच्या लाभासाठी जवळच्या बँकेत जाऊन या योजनेची आणखी माहिती घेऊन आपल्या मुलीचे खाते खोल.आणि या ज्या काही सरकारी योजना आहेत.यांचा लाभ घ्या.
मित्रांनो तुम्हाला ,बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची पुरे पूर माहिती या लेख द्वारे मी देण्याचा प्रयत्न मी केला आहे.आशा आहे हि सर्व माहिती तुम्हाला समजली असेल.आपल्या देश्यात होणाऱ्या स्त्री भृण हत्या या खूप मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे आज मुलींची संख्या हि मुलांच्या तुलनेत खूप कानी झाली आहे.त्यासाठी सरकार हि अनेक प्रकारच्या योजना या राबवत असते.
आपल्या घरातील एखाद्या वैक्तीला जर मुलगी झाली असेल तर हि माहिती नक्की सांगा.“Beti bachao beti padhao in marathi” तसेच आपल्या मित्र परिवाराला देखील या योजनेची माहिती हि सांगण्याचा प्रयत्न करा.जेणे करून या ज्या काही मुलींना सरकार कडून कडून मिळणाऱ्या योजना आहेत त्यांची पुरे पूर माहिती हि आपल्या समाजाला मिळेल.