CM KISAN YOJANA MAHARASHTRA 2023 नमस्कार, शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री किसान योजना(CM KISAN YOJANA MAHARASHTRA) राबवण्यात येत आहे.
आज आपण या योजने विषय जाणून न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजने विषय आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्या देशातील शेतकरी मित्रांच्या सन्मानासाठी अनेक योजना राबवल्या जातात .
जेणेकरून कोणी कर्जा पायी आत्महत्ये सारखे संकट जीवावर ओडून घेणार नाही. यासाठीच सरकारने त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी संपूर्ण देश भरात दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ पासून “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना”( PM KISAN SANMAN YOJANA ) सुरु करण्यात आली होती.
CM KISAN YOJANA MAHARASHTRA 2023
या योजनेमध्ये ये लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांना २ हजार रुपयाचे ३ हप्ते या प्रमाणे वार्षिक ६ हजार रूपये अशी मदत देण्यात येत असते.
आता पर्यंत सरकारने १२ हफ्ते वितरित केले आहेत तर १३ व्हा हफ्ता लवकरच बँकेत जमा होणार आहे.
या योजने प्रमाणे सरकारने मुख्यमंत्री किसान योजना {CM KISAN YOJANA MAHARASHTRA}महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
मांगे झालेल्या वरिष्ठ अधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.राज्याच्या मुख्यमंत्री ने हि योजना सुरु होईल अशी माहिती दिली होती.
सरकारने या योजनेरच्या अमल बजावणीकरिता निधीची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्या मुले शेतकऱ्यांना एक हि आनंदाची बातमी आहे.
कारण शेतकऱ्यांना मिळणार केंद्र शासनाचे ६ हजार रुपये आणि राज सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये वर्षाला मिळू शकतात.
हे शेतकरी CM KISAN YOJANA MAHARASHTRA साठी पात्र ठरतील .
मुख्यमंत्री किसान योजना या योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरणार आहेत. ज्या पात्रता व अटी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आहेत. त्या सर्व मुख्यमंत्री किसान योजनेसाठी लागू होणार आहेत.
हे शेतकरी ठरू शकतात अ पात्र पहा.
YOJANA MAHARASHTRA 2023
मित्रांनो , ज्या प्रमाणे PM किसान योजनेच्या अपात्र असण्याचे काही नियम आहेत त्या प्रामाने CM किसान योजनेचेही अपात्र निकष आहेत. चला तर ,मग जाणून घेऊया काय आहेत अपात्र निकष. थोडक्यात जाणून घेऊया.
१) सर्व संस्थात्मक जमीन धारक
२) संवैधानिक पद धारण करणारे / किंवा आजी -माजी व्यक्ती
३) आजी /माजी मंत्री /राज्यमंत्री /माजी खासदार /राज्यसभा सदस्य/माजी विधान सभा अध्यक्ष/ विधान परिषद सदस्य/आजी /माजी महानगर परिषदेचे महापौर /आजी/माजी/जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.
४) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत निवृत्त अधिकारी/कर्मचारी,शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी.
चतुर्थश्रेणी/गट ड वर्ग कर्मचारी वर्ग वगळून. CM KISAN YOJANA MAHARASHTRA 2023
५)सर्व निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन हे रु. १०,०००/- किव्हा त्या पेक्षा जास्त आहे.तसेच क चतुर्थश्रेणी व गट ड कर्मचारी वर्ग वगळून.
६) मागील वर्षात आयकर भरलेल्या राज्यातीळ सर्व व्यक्ती.
७) व्यासायिक नोंदणीकृत डॉक्टर,वकील , अभियंता,सनदी लेखापाल (C.A) तसेच इतर क्षेत्राशी निगडित व्यक्ती.
राज्यावर आर्थिक बोजा नक्कीच वाढणार आहे.
मित्रानो,केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नंतर महाराष्ट्र राज्यात नव्याने मुख्यमंत्री किसान किसान योजना लागू करण्यात येणार आहे. या मुळे राज्य सरकारला अर्थसंकल्पात ६ हजार ८५० कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागणार आहे.
CM KISAN YOJANA
महाराष्ट्रात लागू होणाऱ्या योजनेचे स्वरूप निश्चित नसले तरी हि योजना PM किसान योजनेवर आधारित आहे. त्यामुळे महाराष्ट्रसरकार केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी असणाऱ्या राज्यातील १ कोटी १४ लाख ४२ हजार १५७ हि योजना सुरुवातीस लाभार्त्यांसाठी हि योजना राबवनार आहेत .
यांच्या एका हफ्ताच्या वितानाचा विचार केला तर एका हफ्त्याच्या वितरणासाठी २ हजार २८८ कोटी ४३ लाख १४ हजार रुपयांचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.
या प्रमाणे जर ३ हफ्त्याची रक्कम पाहिली असता ती ६ हजार ८६५ कोटी २९ लाख ४२ हजार इतकी होते. त्यामुळे राज्य सरकारला याची तज वीज अर्थसंकल्पात करावी लागेल.
या सर्व कारणामुळे राज्य सरकार वर नक्कीच आर्थिक बोजा वाठेल यात शंक्का नाही.
तर मित्रांनो , अशा प्रकारे आज आपण CM किसान योजना “CM KISAN YOJANA MAHARASHTRA 2023” काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे .
या योजने बद्दल जर आणखी काही नव अपडेट आली तर नक्कीच मी माझ्या युवा ब्लॉग मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन.
त्या साठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनल ला भेट देत राहा.“CM KISAN YOJANA MAHARASHTRA 2023” हि माहिती नक्की आपल्या शेतकरी मित्राला पाठवा जेणेंकडून या योजनेची माहिती त्यांना मिळेल .. धन्यवाद