उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा पहा…! / income certificate information in marathi

income certificate information in marathi – उत्पन्नाचा दाखला हा सरकारी विविध योजनाचे लाभ मिळवण्यासाठी त्याच प्रमाणे आपल्या मुलाला किंवा मुलीला शिष्यवृत्ती घेण्यासाठी हा दाखला खुप महत्वाचा आहे.

 

income certificate information in marathi
income certificate information in marathi

 

उत्पन्न दाखला प्रत्येकाला आज प्रत्येक सरकारी योजनेच्या लाभ घेण्यासाठी मागितला जातो. या दाखल्या बद्दल बहुतेक जणांना काहीही माहिती नाही. 

कि हा दाखला नक्की कश्या प्रकारे बनवायचा आहे? या दाखल्यासाठी नक्की कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. 

हे document आपण कुठे जाऊन काठू शकतो.या सर्व विषयावर या पोस्ट मध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खुप महत्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे हा लेख नक्की वाचा…. चला तर मग सुरु करूया..

 

income certificate information in marathi

 

उत्पन्नाचा दाखला हा आपल्या सर्व साधारण पणे 1 वर्ष,2 वर्ष किंवा 3 वर्षाच्या कालावधीसाठी तलाठी मार्फत बनवून दिला जातो…हा दाखला एक तर तलाठी किंवा तहसीलदार या दोघांमार्फत आपल्या बनवून देण्यात येत असतो.

 

तलाठी कडून उत्पन्न दाखला कश्या प्रकारे काढतात ते पहा ?

 

तलाठी ऑफिस मधून जर आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर त्या साठी आपल्या कडे आपल्या नावाचे रेशनिंग कार्ड असणे आवश्यक आहे.

कारण आपल्याला तलाठी ऑफिस ला जाताना रेशनिंग कार्ड, 2 फोटो तसेच तीन विटनेस च्या आधार कार्ड च झेरॉक्स सोबतीला घेऊन जाऊ शकतो. 

पुढ आपल्याला तलाठी ऑफिस ला जाऊन एक अर्ज करावा लागतो. त्या मध्ये आपले वार्षिक उत्पन्न किती आहे. या बद्दल माहिती लेखी स्वरूपात मांडावी लागते.

 उत्पनाचा दाखल्याला अर्ज करण्याच्या पूर्वी जे आपल्या सोबत तुम्ही document घेऊन आले आहेत. (income certificate information in marathi) ते सर्व जोडावे लागतात. अश्या प्रकारे तुम्ही तलाठी ऑफिस ला अर्ज करून काही दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळवू शकता.

 

काय काय document ची गरज आहे, ते पहा.

1) ओळखीचा पुरावा  : 

सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे ओळखीचा पुरावा हा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी खुप महत्वाचा असतो.त्या साठी आपल्याला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड,मतदान कार्ड,रोजगार हमी योजना ओळखपत्र,ड्रायविंग लायसन्स,हे document लागतात.

 या सर्व document पैकी एक document असणे आवश्यक आहे.लक्षात ठेव्हा फक्त भारत सरकार कडून मान्य केले जाणारे तुमच्या ओळखीचे कार्ड असणे आवश्यक आहे.

 

2) तुमचा पत्ता दर्शवणार ओळखपत्र : 

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक आहे ते आपल्या पत्ताचा पुरावा.मित्रांनो आपण ज्या ठिकाणी राहतो… ज्या ठिकाणी आपले घर आहे. त्या जागेचा आपल्या घराच्या पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. 

त्या साठी आपण लाईटबिल,7/12, 8चा उतारा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्राइविंग लायसन्स या कोणत्याही एक document पैकी एक document असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा लाईटबिल असेल तर सर्वात चांगलं. ते तुमच्या नावाचं असणे आवश्यक आहे.

 

3) जर तुम्हाला वैद्यकीय उपचार करायचे असेल तर :

तुम्हाला वैद्यकीय उपचार कोणत्या मोठ्या इलाजावार उपचार करायच असेल तर त्यासाठी ही उत्पनाचा दाखला असणे आवश्यक आहे. त्या मुळे हा दाखला काढणे खुप महत्वाचे आहे.

 

income certificate

 

4) 100 चा स्टॅम्प पेपर (घोषणापत्र ) :

आपल्याला उत्पनाचा दाखला काढायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या नावाचे 100 चा स्टॅम्प पेपर तयार करावा लागतो. तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्या नजदिक च्या स्टॅम्प पेपर जे बनवून देतात. त्यांच्या कडे जाऊन बनवावे..वकिलांकडे हे बनवून मिळेल किंवा लोटरी क्लब मध्ये हे बनवून मिळेल…. हे खुप महत्वाचे आहे.

 

 

5) तीन जवळचे  विटनेस :   

आपल्या घराजवळील 3 मित्रांचे आधार कार्ड झेरॉक्स जोडावे… हे विटनेश असणे आवश्यक आहे…मित्र नसतील तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या कोणाचे आधारकार्ड घेऊ शकता.

 

कोण देईल उत्पन्नाचा दाखला बनउन  कोण देईल ? 

 

हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही  आपल्या जवळच्या CSC सेंटर वर जाऊन हि सर्व कागदपत्रे जमा करून , उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करू शकता. [income certificate information in marathi] हा दाखला तुम्हाला 1-2 दिवसात बनवून मिळेल.

तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मध्ये म्हणजेच csc केंद्रात तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळवून जाईल.

 

खर्च किती होईल साधारण 

उत्पनाचा दाखला काढण्यासाठी साधारण तुम्हाला 350 किंवा 400 रुपय खर्च होईल.तसेच 100 चा Stamp बनवण्यासाठी म्हणजेच प्रतिज्ञापत्र बनवण्यासाठी तुम्हाला साधारण 700 ते 800 रुपयापर्यंत चार्ज घेण्यात येईल.{income certificate information in marathi}

 

अश्या प्रकारे आपण उत्पन्नाचा दाखला कश्या प्रकारे काढू शकतो या बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हाला सर्व माहिती समजली असेल.अश्याच माहिती साठी आपल्या “किनारा मराठीचा.com” या site ला भेट द्यायला मात्र विसरू नका.

Leave a comment