लता मंगेशकर यांच्या विषय माहिती पाहुया|Lata Mangeshkar biography in marathi आजच्या युगात लता मंगेशकर यांना ओळखत नसेल असा व्यक्ती होऊच शकत नाही.लतादीदींच्या स्वरात त्यांच्या आवाजात जादु काही वेगलीच आहे. साक्षात सरस्वती त्यांच्या मुखात विराज मान झाली आहे.
तब्बल सहा दशक दीदींनी गायनाच्या दुनियेत राज केले आहे. लता मंगेशकर यांनी आता पर्यंत 25भाषेत गाणी गायली आहेत. त्यांचा सर्वात जास्त गाणी असल्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.
Lata Mangeshkar biography in marathi
लता मंगेशकर यांचे सुरुवातीचे जीवन :
स्वर्गीय लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 19 मध्ये मध्यप्रदेश मधील इंदुर या एका गायक परिवारात झाला. मराठी रंभूमीवरील प्रसिद्ध गायक व नट दिनानाथ मंगेशकर यांच्या त्या जेष्ठ पूत्री होत्या. वडील गायक असल्यामुळे लहान पानापासून च लता दीदी ना गायनाचे शिक्षण मिळाले.
पण त्यांच्या वडिलांना लता मंगेशकर चित्रपटासाठी गाणी गावीत असे वाटत नव्हते. ‘Lata Mangeshkar biography in marathi’ सांगण्यात येते की वसंत जागलेकर यांनी निर्देशक केलेल्या चित्रपटात जे दीदींनी गान गायले होते ते त्यांच्या वडिलांनी काडून टाकले.
सांगण्यात येते की लता दीदी यांचे वडील उत्तम भविष्कार होते. त्यांनी लता लहान असतानाच सांगितले होते की ती मोठी गाईका होणार आहे. पण हे पाहायला दिदिंचे वडील नसतील . पुढे लता 13 वर्षाची असताना त्यांचे वडिल वरले. आणि संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी दिदिंवर आली.
लता दीदी नचे भावंड म्हणजे आशा, उषा, मीना आणि रुदयनाथ मंगेशकर हे आहेत. लहानपणी दिदिंनी काही चित्रपटात बाळ कलाकार म्हणुन काम केलं आहे.
लता मंगेशकरयांना लहान पणी हेमा म्हटले जायचे. पण त्यांच्या वडिलांनी “भाव बंधन “ नाटकातील गाईकेच्या नावावरून लता हे नाव ठेवले.
लता दीदी फक्त 5 वर्षाच्या होत्या ज्या वेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या नाटकात बालकाची भूमिका निभावली होती. वयाच्या 9व्या वर्षातच त्यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपलं प्रभुत्व प्रस्तापित केल.
Lata Mangeshkar
शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिदींनी उस्ताद अमानत खान, बडे गुलाम अली खान, पंडित तुळशीदास शर्मा, अमानतखान देवसल्ले यांच्या कडून घेतले.
दुर्दैव अस की 1942मध्ये त्यांच्या वडिलांचे रुदय विकाराने वडिलांना धक्का आला व ते मृत्यु मुखी पडले. आणि मात्र 13 वर्षाच्या दिदींवर पुर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली.
पुढे नवयुग चित्रपट निर्मितीचे मालक विनायक हे लता मंगेशकर यांच्या वडिलांचे अगदी जिवलग मित्र होते. त्यांनीच त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी मदत केली.
त्यांनी त्यांच्या’ पहिली मंगला गौर’ या मराठी चित्रपटात बाळ कलाकार Lata Mangeshkar biography in marathi म्हणुन एक छोटीशी भुमिका पण दिली व एक गान ही या मध्ये लता दीदी यांनी गायले आहे.
लता दीदी यांनी जरी आपल्या जीवनाची सुरुवात मराठी चित्रपटातुन केली असली तरी पुढे जावून त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी असा अनेक भाषेत आपले व्यक्तिमत्व गाण्या द्वारे उमटवले आहे.
लता मंगेशकर यांची हिंदी चित्रपट जगात झालेली गायक म्हणुन सुरूवात पाहुया :
1943 मध्ये एका मराठी चित्रपटात त्यांचे एक हिंदी गाणे आले. गजाभाऊ हा तो एक चित्रपट होता व ते गाणं म्हणजे माता एक सपुत की दूनिया बदल दे तू असं होत . पुढे त्या मास्टर विनायक बरोबर त्यांच्या कंपनी सोबत त्या मुंबई ला आल्या.
तेथे जाऊन त्यांनी उस्ताद अमानतआली खान यांच्या कडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. अनेक संगीत करांनी त्यांना खूप पातळ आवाज म्हणून सुध्दा नाकारले.
त्या काळातील प्रसिद्ध अभिनेता दिलिप कुमार याने सुधा दिदिंची खिल्ली उडविली होती. त्यांच्या मराठी मिश्रित उचारावरून शेरा मारला होता. लता दीदी यांच्या त्यांची चुक लक्षात येताच त्यानी उर्दु भाषेचे ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न केले.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजात अनेक गाणी गायली कधी त्यांच्या आवाजात प्रेमाची भावना, कधी दुःखाची जाणीव तर कधी सीमेवर तैनात सैनिकांचा उस्ताह वाडवत असे एवढी मोठी जादु त्यांच्या आवाजात होती.
भारताचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील ये मेरे वतन के लोगो हे गान ऐकूण रडले होते. अशी जादु त्यांच्या आवाजात होती.
लता मंगेशकर या फक्त एक दिवस शाळेत गेल्या होत्या त्या ही आशा या त्यांच्या छोट्या बहिणी ला घेउन पण पण शिक्षकाने जेव्हा सांगितले की फी भरल्या शिवाय शाळेत बसु देणार नाही.
तेव्हा पासुन त्यांनी शाळे पासुन दुर गेल्या मात्र तरीही न्यूयॉर्क युनि्हर्सिटी मधुन तसेच अनेक विद्यापीठाच्या पदव्या मिळाल्या आहेत.
Lata Mangeshkar biography
लता दीदी यांना 1958 मध्ये मधुमती या चित्रपटात सलील चौधरी यांनी स्वरबध्द केलेल्या आजा रे परदेशी या गाण्यायासाठी सर्व प्रथम सर्वोत्कृष्ट पाश्वागायिका म्हणुन पुरस्कार देण्यात आला.
1962 मध्ये त्यांना दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.पुढे त्यांना असे अनेक पुरस्कार मिळाले जे त्यांना मिळायला पाहिजे होते. जसे की भारताचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
लता मंगेशकर यांचा मृत्यु :
आपल्या सर्वांची लाडकी लता मंगेशकर या 6 फेब्रुवारी 2022 रोजी या दुनियेतील अखेरचा श्वास घेतला. या जगातून निघून गेल्या मात्र शेवटी ठेऊन गेल्या त्यात्यांनी गायलेल्या गोड आवाजातली गाणी.
जाताना मात्र सांगुन गेल्या या जगाला ‘मेरी आवाज जही पेहचान हे गर याद रहे गर याद रहे.’
आपल्या कुटुंबाचा सांभाळ करता करता त्या मात्र स्वतः एकट्या राहिल्या पण पुर्ण जग त्या आपल्याश्या करून गेल्या. “Lata Mangeshkar biography in marathi” अशा या कोकीळ गायिकेला माझं कोटी- कोटी नमन
मित्रांनो लेख आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेयर करा.अश्याच माहितीसाठी आपल्या blog ला भेट द्यायला मात्र विसरू नका.