महाराष्ट्रावरील जनरल नॉलेज प्रश्न (maharashtra General knowlege questions in marathi) नमस्कार मित्रांनो किनारा मराठीचा या माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र वरील काही महत्वाचे जनरल नॉलेज माहिती प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरु करूया.
1) राजवाडे इतिहाससंशोधक मंडल कोणत्या शहरात आहे .
उत्तर : धुळे
2) आगरकरांनी 15 ऑक्टोंबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारिक या साप्ताहीकाचे पहिले संपादक कोण होते ?
उत्तर : गो. कु. गोखले
3) रत्नागिरी येथे पतीत पावन मंदिर कोणी बांधले.
उत्तर : स्वतंत्रविर सावरकर .
4) अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख.
5) महात्मा ज्योतिबा फुले यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मरणेपरात 1811 मध्ये प्रकाशित झाला.
उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म.
6) परांजपे मनून कोणास ओळखले जाते ?
उत्तर : रघुनाथराव परांजपे.
7) राज्यात महिला विकासकामासाठी काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्ते यांना कोणता पुरस्कार देण्यात येतो ?
उत्तर : अहिल्याबाई होळकर.
8) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हात मेंडालेखा या लोकसहभागातून जंगल व्यवस्थापक व सवर्धनाचे कार्य केले जाते ?
उत्तर : गडचिरोली.
9) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?
उत्तर : वैनगंगा.
10) राजश्री शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जुन हा राज्य पातळीवर कोणता दिवस मनून साजरा करण्यात येतो ?
उत्तर : सामाजिक न्याय दिवस.
11) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जात ?
उत्तर : औरंगाबाद.( 2022 पासुन छत्रपती संभाजी नगर हे नाव देण्यात आलं आहे.)
12) फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे ?
उत्तर : जळगाव.
13) महाराष्ट्रास लागून कोणत्या राजाची सीमा ही सर्वात जास्त लांब आहे ?
उत्तर : मध्यप्रदेश.
14) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाना काय म्हणतात ?
उत्तर : निर्मळ रांग.
maharashtra General knowlege questions in marathi
15) दगडी कोळसाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे ?
उत्तर : लिग्नित
16 ) 52 दरवाज्याचे शहर म्हणुन कोणत्या शहराला बोलले जाते ?
उत्तर : औरंगाबाद.
17) टेबल land कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर : पाचगणी.
18) वारली चित्रकला मुल कोणत्या राज्याच्या आहेत ?
उत्तर : महाराष्ट्र.
19) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव काय होते ?
उत्तर : शेगाव
20) महाराष्ट्रात vat प्रणाली कधी करण्यात आली ?
उत्तर : एप्रिल 2005
21) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात साक्षतेचे प्रमाण कमी आहे ?
उत्तर : नंदुरबार.
22) अमरावती येथे श्रद्धानंद छत्रालय कोणी सुरु केल ?
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख.
23) बाबा आमटे चा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ? ‘ maharashtra General knowlege questions in marathi ‘
उत्तर : समाज सेवा.
24) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर : आळंदी.
25) राज्यश्री शाहु महाराज यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे.
उत्तर : कागल.
26) हरितक्रांती मुळे कोणत्या पिक गटाला फायदा झाला ?
उत्तर : तृणधान्य
27) महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला ?
उत्तर : 1945
28) रोजगार हमी योजना राबवणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता ?
उत्तर : महाराष्ट्र.
29) कोणत्या प्रकारच्या खडकापासून वेरूळ, व अजिंठ्याच्या लेण्या कोरल्या आहेत. ?
उत्तर : बेसोल्ट.
30) राष्ट्रीय पर्यावरन अभियांत्रिकी संशोधन केंद्र (NEERI National Environment Engeeniring Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : नागपुर.
31) केशरी या वृत्त प्रत्राचे पहिले संपादक कोन होते ?
उत्तर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
32) महाराष्ट्र च्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे ?
उत्तर : 925 .
33) भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती कोठे झाली होती ?
उत्तर : बोधगया.
34) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती.
35) भारताच्या मुख्यभुमीचा दक्षिण किनारा कोणता आहे ?
उत्तर : कन्याकुमारी.
36) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश.
37) इन्सूलिनचा उपयोग कोनत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो ?
उत्तर : मधुमेह.
38) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सन आहे ?
उत्तर : उत्तर.
39) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?
उत्तर : विल्यम बेंटीक.
40) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला ?
उत्तर : चीन
41) गौतम बुद्ध यांचे मुळ नाव काय होते ?
उत्तर : सिद्धार्थ.
42) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात ?
उत्तर : राष्ट्रपती.
43) रातांधळेपणा कोणत्या विटामिंच्या कमतरतेमुळे होतो ?
उत्तर : व्हिटॅमिन.
44) पोंगल कोणत्या देशाचा सन आहे ?
उत्तर : तामिळनाडू.
45) गिंधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
उत्तर : पंजाब.
46) टेलिव्हिजन चा शोध कोणी लावला ?
उत्तर : जॉन लॉगी बेअर्ड.
47) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?
उत्तर : रजिना सुलताना.
48) मासे कशाच्या सहायाने श्वास घेतात ?
उत्तर : अंगावर असलेल्या कल्याच्या सहायाने.
49) इंकलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली होती ?
उत्तर : भगत सिंग.
50) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोणत्या ठिकाणी झाला होता ?
उत्तर : 13 एप्रिल 1919. अमृतसर.
51) पारो विमान तल कोणत्या देशात आहे.
उत्तर : भूतान.
52 ) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
उत्तर : जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड येथे .
53) भारतात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर : मध्यप्रदेश.
54 ) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर : हिमिस (3568 किलोमिटर, जम्मू आणि काश्मीर )
55) मेळघाट अभयारण्यची स्थापना केव्हा झाली होती ?
उत्तर : 1973.
56 ) नागार्जुन सागर या वाघ उभायारण्याची स्थापना केव्हा झाली होती ?
उत्तर : 1982.
57 ) राजीव गांधी खेलरत्न परस्काराचे पहिले विजते कोण आहेत ?
उत्तर : विश्वनाथ आनंद.
58) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार घेणारी पहिली महिला कोण होती ?
उत्तर : कर्मण मल्लेस्वरी.
59 ) हरित क्रांती कोणत्या कारणासाठी घडऊन आणली होती ?
उत्तर : अन्न धान्य उत्पादनात वाढ होण्यासाठी.
maharashtra General knowlege
60 ) टिझर गणचा (tasar Gun) पहिले पोलिस राज्य कोणते ?
उत्तर : गुजरात.
61) वाचन यादी मध्ये (reading list) व्हिडिओ गेम बनवणारा पहिला देश कोणता ?
उत्तर : पोलंड.
62 ) अरब देशाची पहिली अणुभट्टी कोणती ?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात.
63 ) भारतात ( blood-oozing tree) हे रक्तालनारे झाड कोठे आहे ?
उत्तर : आसाम.
64) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाईन ऊर्जा देण्यासाठी जगात पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या maharashtra General knowledge questions in marathi देशात राबवण्यात आला ?
उत्तर : भारत.
65) वनविभाग मध्ये पहिले लायकेन पार्क कूठे आहे ?
उत्तर : उत्तराखंड.
66) मंगळ मोहीम आखणारा पहिला देश कोणता ?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती.
67 ) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड ( सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते ?
उत्तर : हनोई, व्हिएतनाम.
68 ) आशियात पहिले गव्हनाइजड रेबड उत्पादन सुविधा कोठे आहे ?
उत्तर : गोविंद गड, भुतान.
69 ) भारतात नोट बंदी केव्हा झाली होती ?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016.
70) पुळवला हल्ला केव्हा झाला होता ?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019
71 ) जम्मु काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले ?
उत्तर : 5 ऑगस्ट 2019 .
72) राम मंदिरबांधण्याचा ( अयोध्या) निर्णय केव्हा झाला ?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019
73) नोकरी हमी योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : केरळ
74 ) पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम (first online wasted exchange program) कोठे सुरू करण्यात आला होता ?
उत्तर : आंद्रप्रदेश.
75 ) डोंगर रांगाची मुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?
उत्तर : शंभु महादेव.
76) कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी नदी व भिमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?
उत्तर : हरीचंद्र बाला घाट
77) कोणत्या डोंगर रागांमुळे. गोदावरी नदी आणि तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?
उत्तर : सातमाळा अजिंठा लेणी.
78) महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील कितवा क्रमांक आहे ?
उत्तर : तिसरा .
79) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा आहे ?
उत्तर : दुसरा .
80) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टिने कितवा क्रमांक आहे ?
उत्तर : सहावा (८२.९%)
81) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक(GDP) लागतो ?
उत्तर : पहिला.
82) पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली ?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
83) कोणते शहर महाराष्ट्राचा (हरित पट्टा) मनून ओळखला जातो ?
उत्तर : नाशिक.
84) महाराष्टातील 2011 ची जनगणना हि स्वत्रंता नंतर ची कितवी जनगणना होती ?
उत्तर : सातवी.
85)महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ?
उत्तर : १ मे १९६० रोजी.
86) महाराष्ट्रात पंचायत समिती सदस्य ची सुरुवात कधी झाली ?
उत्तर : १ मे १९६२ रोजी.
87) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोन होते ?
उत्तर : यशवंतराव चव्हाण.
88) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?
उत्तर : श्री प्रकाश.
89) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ कीती आहे ?
उत्तर : ३,०७,७१३ चौ. की. मी.
90) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे ?
उत्तर : अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १ उत्तर,
रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व. पुर्व- पश्चिम विस्तार ८०० कि. मी. उत्तर – दक्षिण विस्तार ७०० किलो.मी.आहे.
91) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्राची लांबी किती आहे ?
उत्तर : ७२० कि.मी.
92) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
उत्तर : मुंबई.
93) महाराष्ट्राची उप राजधानी कोणती आहे ?
उत्तर : नागपुर.
94) महाराष्ट्रतील सर्वात ऊंच शिखर कोणते आहे ?
उत्तर : कलसुबाई ( १६६४ किमी ).
95 ) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
उत्तर : दर्पण.
96 ) टीपेस्वर उभायारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : यवतमाळ.
97 ) जायवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर : नाथसागर.
98) सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : पुणे.
99) अमरावती मध्ये थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर भागात आहे ?
उत्तर : चिखलदरा.
General knowlege questions in marathi
100) मुळा आणि मुठा नदीच्या तीरावर वसलेले शहर कोणते ?
उत्तर : पुणे.
101) हायपरलुप मधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे ?
उत्तर : तनय मांजरेकर.
102) पहिले स्पायडर मुझियम कोठे आहे ?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प.
103) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना नुसार ग्राम पंचायत वर्गणीतून संपुर्ण गावात रोग प्रतिबंध होमिपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 हे औषध गावात वितरण करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती ?
उत्तर : सिंदखेड ( जिल्हा. बुलढाणा )
104) NRC व CS विरोधात तक्रार मांडणारी देशातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?
उत्तर : एसलक (जिल्हा. अहमदनगर )
105) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते ?
उत्तर : मध्येप्रदेश.
चला तर मित्रांनो हा लेख मी इथेच थांबवतो . ” maharashtra General knowlege questions in marathi” कसा वाटला नक्की सांगा आणि मित्रांना मात्र शेयर करायला विसरु नका.धन्यवाद..पुन्हा भेटूया.