विहीर अनुदान योजना सुरु मिळणार 4 लाख रु/Maharashtra Vihir Anudan yojana 2023

Maharashtra Vihir Anudan yojana 2023  – नमस्कार, सर्व माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हच्या साठी एक अशी चांगली माहिती घेऊन आलो आहे . आज आपण  विहीर अनुदान योजना  ची  संपूर्ण माहिती पाहणार आहोत.विहीर अनुदान योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.या योजनेत तब्बल 4 लाख रुपये  मिळणार आहे. आज आपण या लेखात याच विषयावर  माहिती पाहणार आहोत.

 

Maharashtra Vihir Anudan yojana 2023
Maharashtra Vihir Anudan yojana 2023

 

 

चला तर मग नक्की या योजनेसाठी नक्की कोण पात्र आहेत ? या साठी काय कागदपात्रांची आवश्यकता आहे ? लाभार्थी पात्रता ,निकष ,विहीर अनुदान योजनेचे फायदे काय ? विहीर अनुदान योजना म्हणजे  नक्की काय ? विहीर अनुदान योजनेसाठी (Maharashtra Vihir Anudan yojana 2023) नक्की २०२३ मध्ये अर्ज नक्की कसा करायचा ? हि सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. चला तर पाहू या विहीर अनुदान योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती ..

Maharashtra Vihir Anudan yojana 2023

मित्रांनो विहीर अनुदान योजना हि महाराष्ट्र शासनाची एक अशी प्रमुख योजना आहे .या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना विहीर तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागांमध्ये विहीर तयार करण्यासाठी अनुदान हे दिले जाते. 

 

योजनेच्या मुख्य उदिष्ट्र , विहिरीच्या निर्मानातून शेती व कृषी प्रकल्पामध्ये जलसंग्रह तसेच विहीर वापराची संरचना साहाय्य निधी ग्रामीण तसेच शहरात पुरवणे.या योजनेअनतर्गत आर्थिक मदत विहिरीच्या घटकांसाठी,उपक्रम,इंजिनियअरिंग कामे,विहिरींच्या बांधकामांसाठी आवश्यक साहित्य,खर्चप्रमाणे,डिझाईन आणि सल्ला देण्यासाठी प्रदान केले जाते.

 

योजनेतील पात्रता, अर्ज करणाऱ्या उमेदवार्यांसाठी विविध मापदंड असतात जसे कि विहिरीची सांचा, अंदाज ,उच्चता ,निर्माण ठिकाण,वापराचा उदिष्टे ,विहिरीचा अनुमानित खर्च ,विहिरीच्या घटकांचे वर्णन इत्यादी.

 

योजनेच्या लाभार्त्यांसाठी अर्जाची सवलत करण्यासाठी,त्याची तपशीलवार माहिती,अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि योजनेच्या संबंधित विभागाचे नाव माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर नवीनतम माहिती उपलब्द आहे.

 

विहीर अनुदान योजना{Maharashtra Vihir Anudan yojana 2023} हि महाराष्ट्र सरकार द्वारे संचालित एक महत्वाची अशी  योजना आहे. या योजनेचा मुख्य उदिष्ट विहिर्यांची मांडणी,विकास आणि प्रतिबंद करणे आहे.या योजनेमुळे विहिरींच्या विभागांना वित्तीय मदत उपलब्द करून देणे ,विहिरींच्या सुरक्षितेच्या त्याच प्रमाणे तंत्रज्ञान आणि विकास सुधारणा करण्यासाठी मदत  उपलब्द करून देणे.

Vihir Anudan yojana

विहीर अनुदान योजनेचे महत्त्वाचे निकष : 

 

विहिर्यांची सुरक्षितता सुधारणा करणे. : योजनेतून विहिरींच्या सुरक्षितेसाठी आवश्यक तंत्रज्ञान, विद्धुत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा विकास केला जातो. या योजनेमध्ये विहिरींच्या अत्यंत्र महत्त्वाचे विज्ञान, तंत्रज्ञान , अभियांत्रित आणि सायबर सुरक्षा या क्षेतातील तत्वांचे विकास करण्यात योजनेचे प्रमुख मुद्दा आहे.

 

विहिरींचा विकास : या योजनेमुळे विहिरींचा विकास आणि विहिरींच्या संबंधित सुधारणा करणे सोपे होते. विहिरींचे सुस्तीत आणि दुर्गम भागातील विहिरींच्या विकासासाठी या योजनेत आवश्यक अनुदान आहे. या योजनेमध्ये विहिरींच्या विद्दुतीकरना बाबत ,पाण्याचा पुरवठा आणि निर्मिती इत्यादी कामे केली जातात.

 

    प्रतिबंध क्षमतेचे विकास : विहिरींच्या प्रतिबंध क्षमतेचे विकास या योजनेच्या आराखड्यात आहेत. योजनेमध्ये प्रशिक्षण केंद्रे स्तापित करण्यात आली आहेत.

ज्यांमुळे विहिरींच्या प्रतीबंधानातील विशेषज्ञता विकशित होईल. योजनेच्या माध्यमातून विहिरींचे प्रतिबंध प्रदान करणास मदत मिटते.

 

Maharashtra Vihir Anudan yojana 2023 विहीर अनुदान योजनेचे महत्व पाहूया : 

 

विहीर योजनेचे महत्व म्हणजे विहिर्यांची सुरक्षतता वाढवणे विहिर्यांचे विकास आणि प्रतिबंध करणे.विहिर्यांच्या सुस्तीतीला  कमी आणून प्रगतीशील विहिर व्यावस्तापन यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा विकास करणे.

या योजनेमध्ये विहिरींसाठी अत्यंत्र महत्त्वाचे विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिक आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रातील तत्वांचे विकास करण्याचे प्रमुख मुद्दे आहेत.या योजनेने विहिरींच्या जीवनात आणि गावांच्या विकासात महत्वाची भूमिका असते.

 

1 } लाभधाराकाची निवड :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट कलम 1 (4) मधील तरतूदीनुसार खालील प्रवरगासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरींची कामे अनुज्ञेय आहेत. 

 

1 ] अनुसूचित जाती 

2]  अनुसूचित जमाती 

3]  भटक्या जमाती 

4]  निरधीसुचीत जमाती (विमुक्त जाती ) [Maharashtra Vihir Anudan yojana 2023]

5]  दारिद्ररेषेखालील लाभार्थी 

6]  श्री – कर्ता असलेले कुटुंब 

7]  शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली कर्ता  व्यक्ती 

8]  जमीन सुधारणांचे लाभार्थी 

9]  इंदरा आवास योजनेखालील लाभार्थी 

 

2} लाभाधारकाची पात्रता 

  • लाभाधाराकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे .

 

  • महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन ) अधिनियम १९९३ च्या कलम 3 नुसार अस्थित्वातील पेयजल खोत्याच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.त्यामुळे अस्थित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञेय करू नये.

 

  • दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटर अंतराची अट पूढील बाबींना लागु होणार नाही. 

 

  • दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट हि Run Off Zone तसेच,अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब यांकरिता लागु करण्यात येऊ नये.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजुर करताना खाजगी विहिरी पासून १५० मी. अंतराची अट लागु करणार नाही. 

Maharashtra Vihir Anudan yojana

  • लाभधारकांच्या 7/12 वर याआधीच विहिरीची नोंद असू नये.

 

  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.(Online)

 

  • एकापेक्षा  अधिक लाभ धारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र हे 0.40 पेक्षा जास्त असावे.

 

  • ज्या लाभार्त्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

        

विहिरीसाठी अर्ज कसा करावा व त्यावरील कार्यपद्धती (Maharashtra Vihir Anudan yojana 2023)

 

इच्छुक लाभार्थ्यांनी विहीर नमुन्यातील अर्ज ( प्रपत्र अ – अर्जाचा नमुना व ब – संमती पत्र सोबत जोडलेल) online किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे.नाहीतर ग्रामपंचायत सेवेतील सरपंच किवा ग्रामसेवक यांच्या कडे सोपवावे.online व्यावस्था असेल तर शक्य तेवढ्या लवकर online अर्ज करावा.” 

 

अर्जासोबत हि महत्वाची कागदपत्र जोडावी : 

1 ] 7/12  ऑनलाईन (online) उतारा 

2]  8 अ चा उतारा ऑनलाइन online 

3] जॉबकार्ड प्रत 

 

मित्रांनो अश्या प्रकारे आज आपण विहीर अनुदान योजना महाराष्ट्र {Maharashtra Vihir Anudan yojana 2023} या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहिली, आशा करतो तुम्हाला माहिती नक्की समजली असणार . 

जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल तर नक्की कॅमेंट बोक्स मध्ये सांगा .माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा ….अश्याच वेगवेगळ्या माहिती साठी आपल्या “किनारा मराठीचा .com”  याsite  ला  भेट द्यायला मात्र विसरू नका . 

Leave a comment