mahatma phule jan arogya yojana in marathi – नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, या योजने विषय महत्वाची अशी माहिती या लेखात मी आपण जाणुन घेणार आहोत. मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ हा घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा जेणे करून तुम्हाला या लेखात द्वारे खुप सारी माहिती ही या योजनेची समजेल……. तसेच आपल्या मित्रांना ही माहिती शेयर करायला विसरू नका….चला तर माहिती पाहू…
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील नागरिकांना मिळालेली खुप महत्वाची अशी योजना आहे. मित्रांनो कारण या आपल्या अनेक मोठ मोठ्या आजारावर तसेच उपचारावर आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी या योजनेचा फायदा हा होतो.
mahatma phule jan arogya yojana in marathi
या आधी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने या योजनेची ओळख होती.तर या योजनेची सुरुवात ही 2 जुलै 2012 पासून करण्यात आली होती.ही योजना सुरुवातीला देशातील 8 राज्यात राबावण्यातआली.पुठे कालांतराने ही योजना इतर राज्यात ही राबवण्यात आली.या योजनेचा फायदा असा झाला की राज्यातील 2 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना या योजने द्वारे निशुल्क वैदेकीय सेवा ही दिली जाते.
या योजनेमध्ये आणखी सुधारणा केली ती म्हणजे जन आरोग्य योजना. (mahatma phule jan arogya yojana in marathi) भारत सरकारने आरोग्य विमा योजनेसोबत संलग्नता करून. 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही लागु करण्यात आली.त्यानंतर 1एप्रिल 2020 पासून सुधारित करून एकत्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवण्यास सुरु झाली
मित्रांनो समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा हा मोठ्या प्रमाणात होत आहे.आही अये देखील उपचार आहेत ज्यांचे उपचार हे घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात अर्थिक दडपण येत आहे आहे त्यांच्या साठी या योजनेचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात हा होत आहे.
यांच्या साठी हि योजना जीवनदाई ठरत आहे.या योजनेमध्ये एक हजार पेक्षा हि जास्त आजारावर उपचार हे चालू आहेत.त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण हि होत नाही.तसेच महागड्या असणाऱ्या सत्रक्रिया देखील या योजनेमधून केल्या जातात तसेच नियमित पणे लागणारे उपचार देखील पॅॅकेजेस या योजनेमध्ये उपलब्ध करून या योजनेमध्ये देण्यात आले आहेत.
mahatma phule jan arogya yojana
लाभार्थी पात्रता पहा :
गट अ : या मध्ये महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यामधील अन्न व नागरी पुरवठा विभाग,महारष्ट्र शासन यांचेकडून वितरीत केलेली सर्व पिवळी रेशन धारक कार्ड वाले लाभार्थी,अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका,अन्नपूर्ण योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबे.
गट ब : या मध्ये अवर्षण ग्रस्त १४ जिल्ह्यांतील (औरंगाबाद,जालना,बीड,परभणी,हिंगोली,लातूर,नांदेड,उस्मानाबाद,अमरावती,अकोला,बुलडाणा,वाशीम,यवतमळा व वर्धा ) शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब.
गट क : १ ) शासकीय अनाथाश्रमातील मुले,शासकीय आश्रमातील मुळे विध्यार्थी,शासकीय महिला आश्रमातील महिला,शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक २) माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित बांधकाम व त्यांची कुटुंबे.
या मोठ्या आजारावर उपचार हे केले जातात पहा ……..
- जळीत
- हृदयरोग
- हृद्यरोग शस्त्रक्रिया व उपचार
- आकस्मित सेवा
- त्वचारोग
- अंतस्त्राव संस्थेचे विकार
- कान ,नाक,आणि घसा यांचे आजारावर उपचार
- सर्वसाधारण औषध शास्त्र चिकित्सा
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- व्याधी चिकित्सा
- संसर्गजन्य आजार
- इंटरव्हेन्श्नल रेडीओलॉजी
- जठरामार्गाचे रोग
- कर्करोगावरील उपचार
- नवजात व बालरोग वैदेकीय व्यवस्थापन
- मूत्रपिंड विकार मज्जातंतूचे आजार तसेच सस्त्राक्रिया
- स्त्री रोग व प्रसूती शास्त्र
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- बालरोग कर्करोग
- प्लोस्टिक सर्जरी
- आकस्मित वैद्यकीय उपचार
- कृतीम अवयव उपचार
- फुफ्फुसाच्या आजारावर उपचार
- किरणोत्सर्ग द्वारे कर्करोग चिकित्सा
- संधिवात संबंधी उपचार
- जठर आणि आत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
- कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
- मूत्रवह संस्थेचे विकारावरील शास्त्राक्रीया
- मानसिक आजार
- जबडा व चेहऱ्याच्या अस्थीवरील शस्त्रक्रिया
मित्रांनो या अश्या १००० हजार आजारावर या योजनेद्वारे उपचार हे केले जातात.’mahatma phule jan arogya yojana in marathi’ त्यामुळे या योजनेचा फायदा हा होत आहे.
या योजनेत नवीन झालेले बद्दल पहा……
१) १.५ लाख मिळणारे आरोग्य संरक्षण हे ५ लाख एवढे करून यामध्ये वाढ हि करण्यात आलेली आहे.
२) मूत्रपिंड शस्त्रपिंड क्रियेसाठी ४.५ लाख एवढा खर्ज हा देण्यात येतो.या आधी हा खर्च २.५ लाख एवढा खर्च हा देण्यात पहिले देण्यात येत होता.
३) दोन्ही योजनेतील अधिकृत रुग्णालयाची संख्या १००० एवढी आहे.पण आता ती वाढउन या रुग्णालयाची संख्या हि १३५० एवढी करण्यात आली आहे.
या योजनेतील संलग्न असलेले हॉस्पिटल पाहण्यासाठी तुम्ही या सरकारच्या जीवनदायी वेबसाईट वर जाऊन पाहू शकता.या वेबसाईट वर जिल्ह्यानुसार हॉस्पिटल ची नावे हि देण्यात आली आहेत.तसेच तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊ शकता त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे ऑफिस असते.त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तसेच तुम्हाला लागणारी माहिती हि तुम्ही त्यांच्या कडून माहिती करून घेऊ शकता.तसेच त्यासाठी लागणारी इतर प्रोसेस हि तुम्ही त्यांच्या कडून जाणून घेऊ शकता.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती :
- महाराष्ट्रातील रहिवासी असणारा पुरावा.
- पासपोर्ट साईज फोटो {mahatma phule jan arogya yojana in marathi}
- रेशन कार्ड
- वरील पात्रता गटामधील एक असल्याचा पुरावा
- ओळखीचा पुरावा
jan arogya yojana
अर्ज कसा करावा :
रुग्णाला या योजनेची संलग्न असलेल्या रुग्णालयातील जाऊन तपासणी करावी लागेल.त्यानंतर रुग्णाची आजाराविषय निधानाविषय निदान केले जाईल व एकूण खर्च तपशीलवार डॉक्टरांकडून दिला जाईल.हा तपशील घेऊन आरोग्य रुग्णालयातील योजनेच्या कार्यालयाला भेट देऊन आरोग्य कर्मचार्यांच्या सहायाने online अर्ज हा तुम्हाला भारता येईल.
त्यानंतर तूम्हचा अर्ज हा तपासणीसाठी पुठे पाठवला जातो व सर्व तपासणी झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येत असतो.
पहा टोळ फी क्रमांक :
जर तुम्हाला या योजनेविषय आणखी काही माहिती हवी असेल तर किंवा काही अडचण हि येत असेल तर तुम्ही टोळ फ्री क्रमांक या नंबर वर फोन करू शकता…त्यांच्या कडून अधिक माहिती हि जाणून घेऊ शकता.
१८०० २३३ २२ ००
.मित्रांनो या लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना “mahatma phule jan arogya yojana in marathi” या योजनेविषय संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.या मध्ये मी तुम्हाला या योजनेची माहिती ,योजनेचे उद्दिस्टे,या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या सर्व विषयावर मी माहिती सांगण्याचा प्रयत्न हा केला आहे.माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा,तसेच आशयाचा नवनवीन माहिती साठी आपल्या ब्लोग वर नेहमी येत रहा…….धन्यवाद….