पितृपक्ष मराठी माहिती 2024(पितृ पंधरवडा)/Pitrupaksha information in marathi 2024

 

Pitrupaksha information in marathi 2024 – नमस्कार मित्रांनो ,आपण दर वर्षी आपल्या पूर्वजांना पितृपक्ष च्या दिवसी त्यांना घास ठेवतो,जे आपल्यात नाहीत त्याचे स्मरण करून त्या दिवसी जो पर्यंत त्या घासाला कावळा शिवत,खात नाही आणि तो पर्यंत आपण देखील अन्न ग्रहण करत नाही.या पितृपाक्ष्याचे काय महत्व आहे.त्या विषय समाजात नेमकी कोणती धारणा आहे.या विषय संपूर्ण माहिती हि या लेखात आपण आपणार आहोत.हा लेख खूप असा माहिती पूर्ण होणार आहे.त्या मुले मला आशा आहे लेख तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.चला तर मग पुतृपक्ष म्हणजे काय ? या विषय या लेखात संपूर्ण माहिती हि आज आपण पाहून घेऊयात.

भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृ पंधरवडा म्हणून पाळण्यात येतो.तसेच आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा,त्यांची आठवण ठेवून श्राध्यविधी करण्यासाठी पंधरवडा हा दिवस अगदी शुभ मानला जातो.यामुळे या दिवसात जी व्यक्ती निधन पावलेली आहे.त्या व्यक्तीला या तिथीला श्राध्य अर्पण केले जाते.त्याची स्मृती म्हणून त्या दिवसाच्या मध्यान्ह काळी श्राध्द केले जाते.Pitrupaksha information in marathi 2024 त्यांच्या प्रतिमेची पूजा करून आमंत्रणं द्वारे त्यांना भोजनासाठी बोलावले जाते.तसेच अन्नदान केले जाते.या दिवसामधील पंचमीला भरणी श्राध्द करण्याचा प्रघात आहे.

अमावस्याला सर्वपित्री अमावस्या म्हणतात तर या दिवसी तिथी माहिती नसलेल्या सर्व पितरांचे श्राध्द केले जाते.पूर्वजांची आठवण म्हणून आपल्या समाजातील काही लोक स्वयंसेवी संस्था,वृद्धाश्रम,अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैश्याच्या,कपड्याच्या स्वरुपात मदत करण्याची प्रथा हि काही लोक या दिवसात पाळतात.आपल्या सभोवतालीच्या चराचरासी कृतज्ञता व्यक्त करणारा आपला समाज या दिवसी आपल्या पूर्वजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

Pitrupaksha information in marathi

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय.तर मध्ये प्रदेश्यात पौर्निमात महिने पाळणाऱ्या प्रदेश्यात हा आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो.हा भाद्रपद महिन्यातला महिन्यातला कृष्ण पक्ष असतो.तर याला ‘महालय ‘ असही म्हटलं जात.तर आपल्या नातेवायकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल.त्या नातेवायकांचे श्राध्द,पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे.या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजाने आपण दर वर्षी स्मरण करत राहतो.तर या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अश्या सर्वांचे पिंदारुपाने पूजन हे केले जाते.या पक्ष्यात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज ) आपल्या कुटुंबांच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात अशी अशी आपल्या समाजात समजूत आहे.म्हणून हा पक्ष (पंधरवडा) अश्या पितृकार्याला योग्य समाजाला जातो.

भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्या पर्यत रोज महालय श्राध्द करावे असे शास्त्र वचन आहे.पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल.त्या दिवसी या पक्ष्यात सर्व पितरांच्या उद्देश्याने महालय श्राध्द करण्याचा परिपाठ आहे.तर पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये तसेच उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ झाला आहे.(Pitrupaksha information in marathi 2024)

महत्व

पितारांवीषय आदर बाळगणे,त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे. असे आपले हिंदू परंपरेचे धर्म शास्त्र सागते.”देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यंम”याचा अर्थ देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.

विधीचे स्वरूप 

महालय श्राध्द कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण -पूजन करण्याची परंपरा आहे.यामध्ये दिवंगत आई,वडील,आजी,आजोबा,पणजी,पणजोबा,सावत्र नातेवाईक,भाऊ-बहिण,काका-काकू,मामा-मामी,मावशी,आत्या,सासू -सासरे ,व्याही,विहीन व अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात.आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो.त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करत असतो.आपले हितचिंतन,स्नेही,अन्य,आप्त,आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती,आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.या ऐवजी जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या असेच अनोलखीच्या दिवंगत व्यक्तींना उद्देशून हि हे श्राध्द करतात.जे कोणी जिवंत असतील त्या सर्व व्यक्ती वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख हा केला जातो.{Pitrupaksha information in marathi 2024}

पूर्व पश्चिम,दक्षिण,उत्तर या चारही दिश्यांना चार धर्मपिंडे देण्याची पध्दत आहे.कारण चार दिश्यांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांचा यजमान हे पिंडदान करतात.महालय श्राद्धात क्षणदान,अर्घ्यदान,पूजा ,अग्नोकरण,पिंडदान,विकीरदान,स्वधावाचन वगैरे निधी विधी करावयाचे असतात.योग्य तिथीवर महालय करणे अश्यक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य स्थितीला महालय केला तरी चालतो.

भरणी श्राध्द

चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात.

अविधवा नवमी

भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात.या दिवसी अहेवपणी(नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राध्द करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे.गुजरात मध्ये या नवमीला डोशी नवमी असे म्हणतात.

सर्वपित्री अमाव्यस्या 

भाद्रपद अमाव्यास्यला मातामह श्राध्द (आई वडिलांचे श्राध्द) असते तर या शिवाय देखील या दिवसी ज्यांच्या मृतृदिन नक्की माहित नाही त्या सर्वच पितरांचे श्राध्द करण्याचा हि प्रघात आहे.तसेच महालायातील विशिष्ट तिथींना करण्यात येणा रे श्राध्द कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवसी करता येते.

हे पण नक्की वाचा :- जग प्रशिध्द अंबरनाथ मंदिर 

सामान्यतः लोकांना पडणारे प्रश्न ?

  • पितृ पक्षात काय करावे ?

उत्तर :- पितृ पक्षाच्या काळात पिताराना प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा करावी.तसेच पितृ पक्ष्यातील प्रत्येक तिथीला हे वेगळे महत्व आहे.तसेच या मधील काही तिथी या खूप महत्वाच्या आहेत.तसेच या तिथींना पितरांसाठी श्राध्द तसेच तर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळतो.अशी मान्यत आहे.

  • पितृपक्षात मासाहार का करू नये ?

उत्तर :- पितृ पक्ष्यादरम्याण,हे संस्कार करणाऱ्या व्यक्तीने फक्त सात्विक आहार खावा.कारण त्यामुळे मानाषिक शांती आणि आध्यत्मिक वाढ होण्यास मदत होते.तामसिक किंवा राजकीय आहार घेतल्यास मानसिक संतुलन आणि आध्यामिक वाढ बाधित होते.

  • श्राध्द भोजन कोणी करू नये ?

उत्तर :- श्राध्द्यांच्या वेळी दिले जाणारे जेवण कुटुंबातील कोणीही खात नाही कारण ते मृतांच्या आत्म्यासाठी राखीव असल्याचे मानले जाते.हे पवित्र मानले जाते.तसेच त्याचे सेवन केल्याने कुटुंबातील सद्साश्यांना दुर्दैव किंवा अशुद्धता प्राप्त होते असे मानले जाते.

  • पितृ पक्षात केस कापू शकतो का ?

उत्तर :- पितृ पक्ष हा पूर्वजांचा सम्मान करण्याचा पवित्र काळ आहे जेथे काही क्रिया कळाप टाळले जातात.यामध्ये नविन उपक्रम सुरु करणे,कार्यक्रम साजरे करणे,नविन वस्तू खरेदी करणे,मांसाहार किंवा अल्कोहोल घेणे,केस किंवा नखे कापणे,वाद घालणे किंवा लैगिंक क्रिया करणे या गोष्टी बंद केल्या जातात.

  • पितृपक्षात तर्पण कसे अर्पण करावे ?

उत्तर :- तर्पण हि पितृ पक्षादरम्यान आपल्या पूर्वजांच्या सम्मान करण्यासाठी समर्पित प्रथा आहे.यात आपल्या दिवंगत आत्म्यांना काळे तील मिसळले पाणी हे अर्पण केले जाते.हा विधी विषेस म्हणजे पितृ पक्षादरम्यान साजरा केला जातो परंतु अमावस्या सारख्या इतर दिवसी देखील केला जाऊ शकतो.

  • पितृ तर्पण कोण करू शकतो ?

उत्तर :- पितृ तर्पणनाम पूर्वजांच्या 3 पिढ्याना अर्पण केले जाते उदा.पितृ आणि माता,पिता ,आजोबा आणि पणजोबा आणि आजी ,पणजी त्यांच्या पत्नी,जेणेकरून ते उच्च आध्यात्मिक स्तरावर जातील.

मित्रांनो  पितृ पंधरवडा म्हणजेच पितृ  पूजा काय असते हे या लेखात तुम्हाला नक्की समजले असेल. [Pitrupaksha information in marathi 2024] हा लेख तुम्हाला ,तुमच्या प्रिय जणांना नक्की शेयर करा. त्यांना हि उपयुक्त माहिती नक्की वाचायला मिळेल. हा लेख तुम्हाला जितक्या लोकांना शेयर करता येईल त्यांना नक्की करा…धन्यवाद

Leave a comment