पुणे महानगरपालिका अंतर्गत 42 जागांसाठी भरती/pune mahanagarapalika bharati 2023

pune mahanagarapalika bharati 2023 – मित्रांनो पुणे महानगरपालिकेत 42 जागांवर भरती ही चालू  करण्यात आली आहे. तुम्ही जर नोकरी च्या शोधात असाल तर हा लेख नक्की वाचा. कारण या लेखात आपण पाहणार आहोत नक्की या नोकरी साठी form कुठे भरता येईल.त्याचप्रमाणे या नोकरी साठी पोस्ट या कोणत्या पदावर आहेत.हि सर्व माहिती आपण या लेखात पाहणारा आहोत.त्या मुले तुम्हाला जर या नोकरी साठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही हा लेख नक्की वाचा ज्या मुले तुम्हाला या नोकरी विषय संपूर्ण माहिती हि मुलून जाईल . (pune mahanagarapalika bharati 2023) तर मग या भरती विषय संपुर्ण माहिती पाहूया…

pune mahanagarapalika bharati 2023
pune mahanagarapalika bharati 2023

PMC bharati 2023 :the pune municipal corporation (PMC). Pmc recruitments 2023 (pune mahanagar palika bharti/pmc recruitments) for Trainer, training assistant, sawing machine Repairs, Embroilbely machine repairs,coordinate, office assistant & sanitation volunteers posts,various temporary post in the training center of the social development Department for a period of 06 month on lums sum besis and batch wise.

 

pune mahanagarapalika bharati 2023- पुणे महानगरपालिका भरती २०२३

 

वाचकास विनंती ….

मित्रांनो आम्ही हि जी सर्व माहिती तुमच्या पर्यंत पाहोचाण्याचा प्रयत्न करत असतो.ती पुरे-पूर योग्य ती माहिती घेवून तसेच रिसर्च करून तुम्च्या तुम्च्या पर्यंत पोहचवत असतो.त्या मुले सर्व वाचकाश विनंती आहे.जर आपण हा लेख वाचत असाल किंवा कोणताहि माहिती वाचत असाल तर आपल्या मित्रांनो शेयर करायला मात्र विसरू नका.कारण तुमच्या एका शेयर मुले कोणाच्या भावाला,कोणाच्या नवर्याला,घरीब गरजू मुलाला,कोणाच्या आई ला तर कोणाच्या बहिणीला  नोकरी मिळऊन देण्यासतुमची मोलाची अशी मदत होईल.त्या मुले तुम्ही जर हि माहिती वाचत असाल तर आपल्या मित्रांना हि माहिती शेयर नक्की करा……धन्यवाद

मित्रांनो या नोकर भरती विषय माहिती पहा….

Totel जागा :     42

पदाचे नाव व तपशील पहा….

पद क्र.         पदाचे नाव               पद संख्या

1.                प्रशिक्षक                     27

2.        प्रशिक्षण वर्ग सहाय्यक          02

3.       शिलाई मशीन दुरुसती            01

4.    Embroilbely मशीन दुरुस्ती     01

5.              समन्वयक                      05

6.      कार्यालयीन सहाय्यक               03

7.        स्वच्छता स्वयंसेवक                03

Totel                             42

 

शैक्षणिक पात्रता पहा…..

  • पद क्र.1: {¡}संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA {¡¡} 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 2 : (¡) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. (¡¡) दोन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 3 : 03 तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक.pune mahanagarapalika bharati 2023
  • पद क्र 4 : 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 5 : (¡) MSW/पदवीधर (¡¡) तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 06 : (¡) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक (¡¡) मराठी टाइपिंग 30 श. प्र. मी. किंवा इंग्रजी मध्ये 40 श. प्र. मी. असणे आवश्यक आहे.(iv) तीन वर्ष अनुभव (v) MS-CIT असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.07.: साक्षर असणे आवश्यक आहे.

वयाची अट काय असणार आहे ते पहा…

  1. पद क्र.1 ते 4 साठी 18 ते 58 वर्ष वय असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.5 ते 7 साठी  18 वर्ष ते 38 वर्ष असणार आहे (मागासवर्गीय यांच्या साठी 5 वर्ष सूट ही असणार आहे.)

नोकरीचे ठिकाण :      पुणे असणार आहे.

Fee :      कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :    एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पूल,582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद, कॉलेज शेजारी पुणे -11

अर्ज सादर करण्याची तारिख ही :        14 ते 26 डिसेंबर 2023 (वेळ 11:00 AM ते 2:00 PM असणार आहे.

अधिकृत वेबसाईट website :     पहा.

जाहिरात Notification & अर्ज Application फॉर्म :    पहा

 

     pune mahanagarapalika bharati  –  English

 

Total post :       42 post

Name of the post and details :

  1. Trainer – 27 post
  2. Training assistant -02 post
  3. Sewing machine Repairer – 01 post
  4. Embroidery machine repairs – 01 post
  5. Coordinator – 05
  6. Office assistant – 03
  7. Sanitation vol unteers – 03

Education Qualification :

  • Post no. 1 (i) related course/ITI/Diploma/12th passed/BA/MA/BE/BCA/MCA education/02 years experience
  • Post no. 2 : (i) 06 months training passed. (ii) 2 years experience.
  • Post no. 3 : 3 years experience.
  • Post no. 4 : 03 years experience.[pune mahanagarapalika bharati 2023]
  • Post no. 5 : (i) MSW/Graduated/03 years experience.
  • Post no. 6 : (i) 12th pass/marathi typing 30 WPA and English typing 40 WPA (iii) 03 years experience (iv) MS-CIT
  • Post no. 7 : LiterateLiterate

 

Age limit :

Post no. 1 to 4 : 18 to 58 years

Post no. 5 to 7 : 18 to 38 years

[Reserve category: 05 years rxemption]

Job location :   pune city

Fee :    No fee

Address to submission the Appication form :   S.S.Joshi Hall,Daruwala Bridge, 582 Rasta peth,Near tilak Ayurvedik college pune -11

Date of submission Appication : 14 to 26 Desember 2023 ( time 11:00 Am to 2:00 PM )

Official website :  view

Notification & Appication form :   view

मित्रांनो माहिती अशी वाटली नक्की सांगा तसेच आपल्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका .अश्याच नवनवीन माहिती साठी आपल्या (किनारा मराठीचा) या site ला विजिट करायला मात्र विसरू नका…तसेच तुम्हाला कोणत्याही नोकरीची माहिती हवी असेल तर माझ्या टिम ला तुम्ही मेल द्वारे कमेंट करून सांगू शकता {pune mahanagarapalika bharati 2023} आम्ही नक्की  तुम्हाला तुमच्या आवडी नुसार ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी ची माहिती पाहिजे .ती माहिती नक्की पुरवण्यास मदत करू…..धन्यवाद

Leave a comment