ramacha palana inforamation in marathi – दरवर्षी चैत्र महिन्यात आपण रामनवमी हा दिवस एका सणाप्रमाणेच त्याचा जन्मदिन म्हणून साजरा करतो.या चैत्र महिन्यातील नवव्या दिवसी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला.म्हणूनच हा दिवस रामनवमी दिवस म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो.
संपुर्ण भारतामध्ये एक आदर्श व्यक्ती महत्व म्हणुन श्रीराम यांना एक खुप मोठे उच्चकोटीचे स्थान आहे.श्री राम हे भगवान विष्णू यांचा 8 वा अवतार आहेत अशी मान्यता आहे. ‘ramacha palana inforamation in marathi’
रामाचा पाळणा
ramacha palana inforamation in marathi
प्रभु राम यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी भर दुपारी बारा वाजता झाला.आपण दर वर्षी श्रीराम यांचा जन्म दिवस हा आपल्या गावागावात, शहरात खुप मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो.
या दिवसी सर्व राम भक्त श्रीराम यांच्या मंदिरा बाहेर मोठ मोठ्या रांगात उत्साहात सकाळ पासून दर्शना साठी उभे असतात.
एकमेकांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या जातात.लोक राम नामाचा गजर करत असतात.रामनवमी च्या दिवशी सर्वात आनंदमय भाग म्हणजे त्या दिवसी दुपारी बारा वाजता कारण श्री रामाचा जन्म हा दुपारी बारा च्या सुमारास झाला. तसेच रामाचा पाळणा याच वेळी साजरा करण्यात येतो.
गावातील वयस्कर “बाया बाळा जो जो रे” अशी गाणी अगदी भक्ती भावाने गात असतात.चला तर आपणही हा दर वर्षी साजरा करण्यात येणारा रामाचा पाळणा या विषय माहिती पाहु या….आपण याला राम चरित्र पाळणा असे ही बोलू शकता.{ramacha palana inforamation in marathi}
ramacha palana
राम जन्माचे तसेच राम जन्माचे चरित्र सांगणारे आपण जर पहिले तर समजेल अनेक पालणे आहेत.आज आपण संपुर्ण राम जन्माचे चरित्र सांगणारा त्यांची महिमा सांगणारा पाळणा गीत पाहणार आहोत.रामाचे चरित्र या पाळण्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.चला तर श्री राम जन्माचा रामाचा पाळणा….
पहिल्या दिवशी बोलली गंगा
नका बायांनो करू दंगा
दशरथ राजाला जाऊन सांगा
प्रभु राम जन्मला
जो बाळा जो जो रे जो ||1||
दुसऱ्या दिवशी बोलली भागा
आता तुम्ही आता चरनाशी लागा
दान चूड्याचे रामाला मागा
जो बाळा जो जो रे जो ||2|| [ramacha palana inforamation in marathi]
तिसऱ्या दिवशी बोलली उमा
बाळाच्या रुपाला नाही ओ सीमा
असे बोलले महादेव भीमा
जो बाळा जो जो रे जो ||3||
चवथ्या दिवशी बोलली तारा
आला सोनार आपल्या घरा
धनुष्यबाण रामाला करा
जो बाळा जो जो रे जो ||4||
पाचव्या दिवशी सखु बोलली
रामाची सीता हो रावनाने नेली
मारुती देवाने लंका जाळली
जो बाळा जो जो रे जो ||5|| [रामाचा पाळणा]
सहाव्या दिवशी सखी बोलली
लक्ष्मणाला शक्ती हो लागली
पर्वत उचलायला गेला मारुती
जो बाळा जो जो रे जो ||6||
सातव्या दिवशी झाला हो कल्लोळ
राम जन्मला रूप सावळे
राम जाहला रावणाचा काळ
जो बाळा जो जो रे जो ||7||
आठव्या दिवशी लीला ओळली
राजा दशरथा,पुत्र गोड झाला
कौशल्या माईने झोका हो दिला
जो बाळा जो जो रे जो ||8||
नवव्या दिवशी नवल बाळाचे
अशी खुळली कमलाची कळी
आनंदाला पारावर नाही
जो बाळा जो जो रे जो ||9||
दहाव्या दिवशी निघाला राम राजा
संगे घेऊन वानराच्या हो फौजा
रावणाचा वध करुनी विभीषण करविले राजा
जो बाळा जो जो रे जो ||10||
अकराव्या दिवशी अवतार बदलला
पांडवांना घेऊन पुठे निघाला
कंस मामाचा वध केला
जो बाळा जो जो रे जो ||11||
आपल्या धर्मा मध्ये पूर्वी पासूनच देव देवत्यांचे पाळणे बोलण्याची परंपरा आहे.ज्या प्रमाणे आपल्या घरात बाळ जन्माला येत त्याचे आपण गोडवे गात असतो,
त्याच प्रमाणे आपल्या देशात रामाचा पाळणा हा दिवस साजरा करतात.असेच या पाळणा प्रमाणे हिंदू धर्मा मध्ये असलेल्या अनेक देवतांचे पाळणे या भूमीवर बोलले जातात.
रामाच्या पाळण्यामध्ये रामाजा जन्म कोणाच्या पोटी झाला ? त्याचप्रमाणे प्रभु राम यांनी या सृष्टीवर कोणते कार्य केले ? श्री राम हे कोणाचे अवतार आहेत ?
श्री रामाचे आदर्श या सर्व त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनाचे एक प्रकारे संपुर्ण वर्णन या {ramacha palana inforamation in marathi} कविता मध्ये ओव्या मध्ये मांडण्यात आले आहे.
तुम्हाला लेख नक्की आवडला असेल मित्रांनो तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा. अशीच खुप सारी माहिती आम्ही तुम्हाला या माझ्या site वर देत असतो. चला तर परत भेटू आपल्या पुठच्या पोस्ट मध्ये… धन्यवाद