रमाई आवास योजना महाराष्ट्र | Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra

Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra – अनुसूचित जातींचा विकास व्हावा.त्यांना राहण्याची सोय हि चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून ‘रमाई आवास योजना’ या योजनेची सुरुवात केली.त्यामुळे अनुसूचित जातींच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परीस्थितीमुले स्वतःच्या उत्पनातून चांगल्याप्रकारे पक्के घर हे बांधता येत नाही.तसेच ग्रामीण भागातील बहुतांस लोक हे आजही कच्या घरामध्ये राहत आहेत.

हे सर्व विचारात घेऊन राज्य साराज्काराने अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्गीय समाजासाठी त्याच्या राहणीमानास उच्च स्तराचे व्हावे तसेच त्याचा राहण्याचा प्रश्न हा कायम स्वरूपी मिटावा या साठी रमाई घरकुल योजना संपूर्ण महारष्ट्रात राबवण्यात आली आहे.[Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra]
आज आपण या लेखात रमाई आवास योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.जर तुम्हाला या घरकुला साठी अर्ज करायचा आहे तर हा लेख नक्की वाचा.या मध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती हि दिली आहे.

Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra

राज्य सरकारने सहायक म्हणून सामाजिक स्थरावर राहून गरीब जनतेचा विचार करून राज्यातील गरीब जनतेचा विचार करून त्यांच्या घरासाठी एक योजना अस्थित्वात आणली टी म्हणजे रमाई घरकुल योजना.या अंतर्गत राज्य सरकार हे गरिबांना घर बांधण्यासाठी १ ते २.५ लाखापर्यंत सरकार हे पैसे देते.याची हि माहिती
 आपण या लेखात पाहणार आहोत.आतापर्यंत या योजनेमधून लाखो गरीबांना या योजनेचा लाभ मिलाला आहे.
उद्देश : 
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील राहणीमान हे सुधारावे व त्यांच्या घराचा प्रश्न सुटावा या साठी ग्रामीण तसेच शहरी भागावर त्यांच्या स्वताच्या जागेत तसेच त्यांच्या कच्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी रमाई घरकुल योजना हि शासन निर्णय १५/११/२००८ पासून सुरु केली आहे.’Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra’

या योजनेसाठी लागणारी कागद पत्रे पहा : 

  1. ७/१२ चा उतारा
  2. घरपट्टी,पाणीपट्टी वीजबिल यापैकी कोणतेही एक कागद पत्रे
  3. जातीचे प्रमाण पत्रे (Cast certificate)
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक झेरॉक्स
  6. मतदान ओळखपत्र,आधार कार्ड,पिन कार्ड

 

रमाई आवास योजने या साठी कोणत्या अटी आहेत ते पहा :

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
  • लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असून महाराष्ट्रात त्याचे किमान १५ वर्ष वास्तव असावे.
  • लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्या कडे पक्के घर नसावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु.१ लक्ष आहे.म्हणजेच लाभार्थी याचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपये असावे.

 

रमाई आवास योजना समिती

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात यावी.
ग्रामसभेने अनुसूचित जमाती नवबौद्ध समाजातील लाभार्थ्याची निवड करण्यासाठी पुठीलप्रमाणे समिती हि स्थापण करण्यात आली आहे.
  •   मुख्यकार्यकारी अधिकारी  – अध्यक्ष
  • जिल्हा समाजकल्याण अधिकारी – सदस्य
  • प्रकल्प संचालक DRDA – सदस्य
  • कार्यकारी अभियंता जि.प.(सां.बां.वि) – सदस्य
  • सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण – सदस्य सचिव
Ramai Awas Yojana
लाभार्थी निवडीमध्ये अनुसूचित जाती संवर्गासाठी अपंग लाभार्थ्यांसाठी किमान ३% सवलत हि आहे. तसेच त्यांना घरकुल देणे हे बंधन कारक आहे.
रमाई या योजनेसाठी लाभार्थीची निवड हि ” सामाजिक,आर्थिक,जात सर्वे क्षण २०११ पासून अत्यंत पारदर्शक पने केली जात आहे.हिऊ योजना फक्त अनुसूचित जाती,(SC) साठी आहे.ज्यामध्ये लाभार्थ्याचे नाव,हे सामाजिक,आर्थिक,जात सर्वेक्षण मध्ये लाभ घेतला नसेल.तसेच त्याला घराची आवश्यकता असायला हवी.
ज्या लाभार्थ्याची नवे हि प्रपत्र ड मध्ये असतील त्यांची नावे हि लाभार्थी म्हणून केली जाईल.तसेच लाभार्थ्याची निवड करताना ग्रामसभा,पंचायत समिती,जि.ग्रा.वि.यं.या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते.
प्रत्यक्ष कार्य पद्धती कशी असणार आहे आहे पहा …….
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर लाभार्थ्याचा राहत्या घराचा म्हणजेच कच्चे घराचा Geo Tag,Job Card Mapping करण्यात येते.निधी वितरीत करण्यासाठी लाभार्थ्यांचे खाते हे PFMS  प्रणालीशी सलग्न करून,पंचायत समिती   लाभार्थ्याची नावे जिल्हा स्थरावर मान्यतेसाठी साठी प्रस्ताव पाठवते.{Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra} जिल्हास्थरावर मान्यता मिळाल्यावर प्राप्त लाभार्थ्यांना तालुका स्थरावरून थेट लाभ हा (DBT) नुसार लाभार्थ्यास १ ला हफ्ता हा दिला जातो.
नंतर लाभार्थी हा स्वतःच लक्ष देऊन आपल्या घराचे बांधकाम हे करायला पाहिजे.जेणे करून त्या लाभार्थ्याला आपल्या स्वतःच्या इच्छ्येनुसार घर हे बांधता येईल.या साठी कोणत्याही कंत्राटदाराचा सहभाग हा होत नाही.या  साठी सरकारने काटेकोर प्रयत्न केले आहे.
घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर GEO Tag व इतर तंत्रज्ञानाचा माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा तसेच तालुका स्थरावर आर्थिक तसेच भौतिक प्रगतीचा आढावा हा घेतला जातो.त्यानुसार त्यामधील २ रा व ३ रा हफ्ता देखील भौतिक प्रगतीशी संसंगत पद्धतीने अदा केला जातो.
तसेच लाभार्थ्यास मान्रेगाच्या माध्यमातून ९० दिवसाचा रोजगार व त्यासाठी १८,००० /- हजार इतकी रक्कम     अदा हि केली जाते.स्वच्छ भारत मिसन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वतंत्रपने १२,००० /- रु इतकी रक्कम मंजूर केली जाते.
Ramai Awas Yojana 2023 mahiti
रमाई आवास योजना व नवीन उपक्रम 
देखरेख यंत्रणा …..
रमायच्या बाबतीत योग्य ते नियंत्रण राखण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने आवास सोफ्ट व आवास Aap हे विकशित केले आहे.ज्यामुळे योजनेचे काम हे अत्यंत पारदर्शक पने  पार पडले जाते.या योजनेचे नियंत्रण हे जिल्हास्तरावर जि.ग्रा.वि.यं.येथून व तालुका स्तरावर पंचायत समिती या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते.
नवीन उपक्रम :-     
काही लोकांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसते.त्यांच्या साठी घरकुलाचे लाभ घेणे श्यक्य होत नाही.त्यासाठी केंद्र शासनाने “पंडित दीनदयाळ उपाध्य जागा खरेदी” योजनेकरिता ५०,००० /- किंवा प्रत्यक्ष जमिनीची किंमत यांपैकी जि रक्कम असेल ती या योजनेतून मंजूर केली जाते.हे सर्व करून प्रत्येक गरीब माणूस हा या योजनेचा लाभ हा घेऊ शकेल.
रमाई आवास योजना महाराष्ट्र
या योजने साठी सरकार किती रक्कम अदा करते जाणून घ्या.
सर्वसाधारण पने सरकार लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.३ लाख एवढे अनुदान हे दिले जाते.शहरी भागातील लोकांसाठी सरकार हे घर बांधण्यासाठी २.५ लाखापर्यंत आर्थिक मदत हि केली जाते.तसेच या अंतर्गत डोंगराळ भागासाठी १.४२ लाख एवडे अनुदान हे देण्यात येते.शौचालय बांधण्यासाठी या योजनेत १२,००० हजाराची तरतूद हि करण्यात येत असते.
मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा.“Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra” जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी बगत असाल तर हि माहिती तुम्हाला उपयुक्त पडेल.मित्रांनो आपल्या एखाद्या गरीब मित्राला हि माहिती नक्की शेयर करा.जेणे करून प्रत्येक माणूस हा या योजनेचा लाभ हा घेता येईल.

Leave a comment