RCFL Bharati 2024 –मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी (RCFL Bharati) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये 168 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे.या लेख मध्ये आपण या नोकरी विषय संपूर्ण माहिती हि जाणून घेणार आहोत.या नोकरी साठी लागनारी शैक्षणिक पात्रता तसेच,वयाची अट,नोकरीचे ठिकाण तसेच या विषय संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. (RCFL Bharati 2024) आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर हि माहिती नक्की वाचा तसेच आपल्या मित्रांना हि माहिती शेयर करायला विसरू नका…चला तर मित्रांनो माहिती पाहूया.
rashtriya Chemicals and Fartilizers Limited -RCF Ltd. RCFL Bharati 2024
total जागा : 168 आहेत (158+10) अश्या दोन भागात हि भरती प्रक्रिया करण्यात येणार आहेत.
158 जागा कश्या प्रकारे भरण्यात येणार आहेत या विषय माहिती पाहूया …..
RCFL Bharati 2024
total : 158 जागा
पदाचे नाव आणि त्याचे तपशील
पदाचे नाव : मॅॅनेजमेंट ट्रेनी हे असणार आहे.
या मधील शाखा : केमिकल /मेकॅनिकल /एलेक्ट्रीकल/इन्स्टुुमेंटेशन/सिव्हिल/फायर /CC लॅॅॅॅब /इंडस्ट्रीअल / मार्केटिंग /HR /ट्रेनी एडमिन/कॉर्पोरेट कॅम्युनिकेशन
अश्या या जागांसाठी total 158 पडे हि भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी 60% गुणांसह B.E / B.Tech (केमिकल /मेकॅनिकल /एलेक्ट्रीकल/इन्स्टुुमेंटेशन/सिव्हिल) इत्यादी पदांसाठी तर किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी +MBA असणे आवश्यक आहे.(RCFL Bharati 2024)
या पदांसाठी वयाची अट : 01 जुन 2024 रोजी 18 ते 27 वर्ष [SC/ST यांना 05 वर्ष सूट असणार आहे.तर OBC : यांच्या साठी 03 वर्ष सूट हि असणार आहे.]
नोकरीचे ठिकाण : मित्रांनो नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
fee (फी): General/OBC/EWS : यांच्या साठी 1000 रु /- असणार आहे तर [SC/ST/ExSM/महिला यांना फी हि नसणार आहे.]
महत्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 जुलै 2024 असणार आहे.(5:00 PM) पर्यंत असणार आहे.
- परिक्षा : तारीख हि नंतर कळवण्यात येणार आहे.
जाहिरात पाहण्यासाठी (PDF) : पहा.
Online अर्ज करण्यासाठी : पहा
अधिकृत website : पहा
English मध्ये माहिती पहा …
RCFL Bharati
Total : 158 Posts Name of the post & Details :
Name of the post : Management trainee
Discipline : Chemical/Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Fire/CCLab/Industrial/Marketing/HR/Trainee Admin/ Corporate Communication
Educational Qaulification : B.E./B.Tech with 60% marks.(Chemical/Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/)or Diploma and Bachelor’s degree + MBA
Age Limit : 18 to 27 year’s as on 01 june 2024 [SC/ST : 05 Years Relaxation,OBC : 03Years Relaxation]
Job Location : Mumbai [RCFL Bharati 2024]
fee : General/OBC/EWS:1000 /- rupees [SC/ST/ExSM/Female: No.fees]
Important Detes :
- Last date of Online Application : 01 July 2024 (05:00 PM)
- Examination : Will be informed later
Important Links
- Notification (PDF) : Click Here
- Online Application : Click Here
- Official Website : Click Here
मित्रांनो 168 पैकी आता आपण उर्वरित 10 जागा कश्या प्रकारे भरण्यात येणार आहेत ते पाहूया.तसेच या साठी लागणारी सर्व माहिती देखील आपण माहिती करून घेऊया .
total :10 जागा
पदाचे नाव आणि तपशील पहा
पदाचे नाव : ज्युलियर फायरमन ग्रेड II असणार आहे.
शैक्षणिक पात्रता : (1) 10 वी उत्तीर्ण (2) फायरमन प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 01 जुन 2024 रोजी 18 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूटअसणार आहे तर OBC :03 वर्षे सूट हि देण्यात येणार आहे.]
नोकरीचे ठिकाण : मुंबई
fee : General /OBC /EWS : 700 /- रु तर [SC/ST ExSM/महिला : यांना हि fee हि नसणार आहे.]
महत्त्वाच्या तारखा
- online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुन 2024 (05:00 PM) असणार आहे.
- परीक्षा : परिक्षा दिनांक हा नंतर सांगण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
- या नोकरी विषय जाहिरात पाहण्यासाठी (PDF) : पहा
- online अर्ज करण्यासाठी site : पहा.
- या नोकरी विषय कंपनीची अधिकृत website : पहा
English मध्ये माहिती पहा …
Total : 10 Posts
Name of the Posts & Details :
Name of the post : Junior Fireman Grand II
Educational Qaulificational : SSC with a six-month full-time fireman certificate course from the State fire Training Centre,Govt.Instritute (SFTC)or a recognised institution by the government of india. A minimum of one year of experience in the field of “Industrial Fire-fighting.”Experience should be obtained subsequent to the acquisition of the aforementioned qaulifocations. the period of training,which includes apprenticeship traning,will not be regarded as experience.
Age limit : 18 to 29 years as on 01 June 2024 [SC/ST: 05 years Relaxition, OBC : 03 years Relaxition]
Job Location : Mumbai
Fee : General / OBC/EWS : 700/-rupees [SC/ST/ExSM/Female : no fee]
Important Dates :
- Last date of Online Application : 29 june 2024 (05:00 pm)
- Examination : Will be informed later
Important Links
- Notification (PDF) : Click Here
- Online Application : Click here
- Official Website : Click here
मित्रांनो या नोकरी विषय संपूर्ण माहिती हि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे.हि माहिती आपल्या मित्रांना देखील शेयर करायला विसरू नका. माहिती कशी वाटली नक्की सांगा…
विंनंती : मित्रांनो हा लेख कोणताही फेक लेख नसून हि माहिती मी व माझी ठीम खुप मेहनत करुन तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न हा करत असतो. त्यामुळे हि माहिती आपल्या गरजू मित्रांना नक्की शेयर करा…धन्यवाद
tag : RCFL Bharati 2024 : Rashtriya Chemicals and Fertilizers Limited-RCF Ltd.RCFL Recruitment 2024 (RCFL bharti 2024) for 158 Management Trainee (Chemical/Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Fire/CCLab/Industrial/Marketing/HR/Trainee Admin/ Corporate Communication) Human Resource,Administration and Corporate Communication ) posts and 10 Junior Fireman Grand II Posts.