सचिन तेंडुलकर यांच्या विषय माहिती पाहुया | sachin tendulkar information in marathi

सचिन तेंडुलकर यांच्या विषय माहिती पाहुया | sachin tendulkar information in marathi  क्रिकेट हा शब्द जरी कानी पडला तरी आपल्या दिल्या समोर उभ राहतो तो एक चेहरा म्हणजे ‘सचिन तेंडुलकर ‘ 

क्रिकेट क्षेत्रात समजणारा देव माणूस म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर खेळातून बाद होताच अर्धा  भारत आपापल्या TV बंद करत असत.

 

 क्रिकेट तर अनेक सुपर क्रिकेटर खेळले आहेत. तरी पन देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला ” the God Of the cricket” असं म्हटलं जातं.

sachin tendulkar information in marathi

 

कारण भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात सचिन तेंडुलकर यांचे वेडे क्रिकेटर फॅन आहेत. भारतात सचिन रमेश तेंडुलकर शिवाय क्वचित असा दुसरा असेल ज्याला ‘भारतरत्न ‘ होण्यासाठी होताना बगण्यासाठी लोक उस्त्रुक आणि उतावली दिसण्यास आली होती.

अगदी वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटची सुरुवात करणारा सचिन हा पहिलाच होता. त्याने नवनविन विक्रमांचा संग्रह केला.

 
 मग ते एक दिवसीय सामन्यात 200 धावा बनवण्याचा विक्रम असो. ‘sachin tendulkar information in marathi’  वा 100 आंतरराष्ट्रीय शतक बनवण्याचा विक्रम असो. असे अनेक विक्रम सचिन तेंडुलकर याने केलेत . ते सांगण्यास शाही कमी पडेल .

चला तर पाहूया सचिन तेंडुलकर यांचे असेच विक्रम प्रस्थापित केलेल्या गोष्टी : 

सचिन चे वडील रमेश तेंडुलकर हे सचिन देव बर्मन यांचे खुप मोठे चाहते होते. म्हणुन त्यांनी त्यांच्या नावावरून सचिन चे नाव ठेवले सचिन .


* सांगण्यात येते की पहिले सचिन ला एक उतकृष्ट गोलंदाज (fast Bowler) बनायचे होते. मात्र M.R.F. Ok फाऊंडेशन च्या डेनिस लिली यांनी सन 1987 मध्ये सचिन ला खरेदी केले. आणि लीली ने सचिन ला सांगितले की तु फक्त बॅटिंग कर तु फलंदाजी वर लक्ष दे. 


* खेळाचा सराव करत असताना त्यांचे कोच स्टंप वर एक शिक्का ठेवत असत. व दुसऱ्या खेळाडूंना सचिन साठी बोलिंग करायला लावत असत. पुढे जो खेळाडू सचिन ला बाद करेल त्याला तो शिक्का दिला जाई. 
 

पण जर सचिनला कोणीच बाद नाही केला तर तो शिक्का मात्र सचिनला मिले.
सचिन तेंडुलकर कडे आजही ते जमा झालेले 13 शिक्के आहेत.

sachin tendulkar

 
* सचिन गोलंदाजी व फलंदाजीदोन्ही उजव्या हाताने खेळतात परंतु लिहितात मात्र डाव्या हाताने तसेच टेनिस देखील डाव्या हाताने खेळतात.

* 1988 मध्ये मुंबई येथीलब्रेबोन स्टेडियम मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये एक सराव सामना झाला होता. त्यात सचिनने पाकिस्तान साठी फिल्डींग लावली होती व जिंकली होती.


*  सचिन ने 79 सामन्यानंतर पहिले एक दिवशीय  शतक धावा मारले होते. sachin tendulkar information in marathi या आधी ही टेस्ट मॅच मध्ये 7 वेळा शतक पटकावले होते.


* सचिनने 2008 मध्ये  भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये जो सामना महोली या ठिकाणी खेळवण्यात आला. तेव्हा सचिनने सर्वाधिक धावा बनवण्याचा रीकॉर्ड केला होता. 
 

हे पाहून थेतील क्रिकेट प्रेमी नी मैदानात इतका जल्लोश केला होता की मॅच अर्धा तासा बंद करण्यात आली होती. जेणे करुन मैदानात शांती होईल.


* सचिन हे क्रिकेट क्षेत्रातील असे पहिले फलंदाज आहेत. ज्यांना third umpire (तिसरा पंच ) यांनी बाद (out) घोषित केले होते.1992 मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या डरबन टेस्ट मॅच सामन्यात फिल्टर जोटी रोड्स यांच्या गोलंदाजीने third umpire तिसरा पंच यांनी टीव्ही वर रीप्ले बगुन सचिनला बाद घोषित गेले होते.


* सचिन कधी कधी आपल्या लाडक्या बायको साठी तसेच आपल्या मुलांसाठी घरी ब्रक फास्ट बनवतात. एवढेच नव्हे तर 1998 मध्ये सचिनने संपुर्ण संगासाठी वांग्याचे भरीत बनवले होते.

* सचिन असा एक मात्र खेळाडू आहे जाणे रणजी ट्रॉफी, दलिप, इराणी ट्रॉफी या सामन्यात सुरुवातीलाच शतक पटकावले होते. हा रिकॉर्ड आज वर दुसरा कोणी मोडू शकला नाही.


* सचिन ने पहिला first class cricket सामना मुंबई करिता वयाच्या 14  व्या वर्षी खेळला होता. तसेच सचिनने पहिल्या टेस्ट मॅच मध्ये सुनिल गावसकर यांनी भेट दिलेले pad घातले होते.


* सचिन वयाच्या अगदी 23 व्या वर्षी प्रथम भारताचे कप्तान बनले होते.


* सचिनने लगातार 185 एक दिवसीय सामने खेळून पूर्ण जगात आपला रिकोर्ड कायम केला आहे.


* सन 1996 व 2003 मध्ये विश्वचषक क्रिकेट सामन्यात सचिन तेंडुलकर “man of Tournament ” बनले होते.


* सचिनला घड्याळ व परफ्यूम एकच रंगाचं घेण्याच छंद आहे.

 sachin tendulkar information


* 1995 मध्ये सचिन वेश बदलुन ‘roja’हा चित्रपट बघायला गेले होते. पण त्या वेळी अचानक त्यांचा चच्मा खाली पडला व नंतर सचिनला पाहून सर्वांनी चित्रपट गृहात हंगामा केला होता.

* सचिनची बॅट ही साधारण 1.5 किलो ची होती.

* सचिन हा सौरभ गांगुली याला बाबु मोषाय मनून हाक मारतो. तर कधि  कधी थोटा बाबु म्हणुन हाक मारतात.

* भारत सरकार कडून सचिन तेंडुलकर यांना पद्मभुषण  , राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, आणि भारत रत्न या सर्व पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकर ने 100 शतक 163 अर्ध शतक तर 34000 हजार धावा पडकावळे आहे. हे सर्व पाहून सचिन तेंडुलकर भारतीय असल्याचं गर्व होतो ना … आपण हि भारतीय 

तर मित्रांनो मी इथेच हा लेख संपवतो…“sachin tendulkar information in marathi”  लेख नखी वाचा व मित्रांना शेयर करा तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर कमेंट करुन नक्की सांगा…. धन्यवाद 

Leave a comment