shabari gharakul yojana mahity 2023 : नमस्कार मित्रांनो ,पुन्हा एकदा माझ्या किनारा मराठीचा माहिती आपल्या हक्काची या site वर तुम्हच स्वागत करतो.मित्रांनो आज आपण या लेखात आदिवासी शबरी घरकुल योजनेविषय माहिती हि पाहणार आहोत.मित्रांनो आज जर आपण पहिले तर आपल्या लक्षात येईल आपल्या भारतात बहुतेक आदिवासी समाज हा गरीब आहे.तर 10% ते 20% समाज जर पाहिला तर त्यो आपल्याला बऱ्या पैकी सुशिक्षित दिसेल.
मित्रांनो बहुतेक आदिवासी कुटुंबांकडे त्यांना राहण्यासाठी पक्की घरे हि नाहीत.त्यामुळे बहुतेक आदिवासी कुटुंबे हि गावठी पद्धतीने कुडाची गरे ,कच्ची बांधकाम केलेली घरे तर काही असे अनेक गावठी जुगाड करून स्वताला राहण्याची वेवस्था करत असतात.हि घरे कधी अवकाळी पावसामुळे तर कधी वाऱ्या मुले अलगद उधवस्त होत असतात.(shabari gharakul yojana mahity 2023) या सर्व परिणामामुळे या आदिवासी कुटुंबाची राहण्यासाठी त्यांना नेहमी हा संघर्ष करावा लागतो.
shabari gharakul yojana mahity 2023
हे सर्व विचारात घेऊन आपले भारत सरकार तसेच आपले महाराष्ट्र सरकार अनेक योजना राबवत असते.त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे आदिवासी शबरी घरकुल योजना होई.या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब आदिवासी गरजू कुटुंबांना आपल्या स्वतःच्या मालकीचे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार हि आर्थिक मदत करत असते.त्या मुले या कुटुंबांना आपले स्वताचे घर हे आरामात बांधता येईल.आज आपण या लेखात आदिवासी शबरी घरकुल योजनेविषय संपूर्ण माहिती हि पाहणार आहोत.त्यामुळे जर तुम्ही घरकुलासाठी प्रयत्न करत आसल तर हा लेख नक्की वाचा. नक्कीच तुम्हाला हा लेख फायदे मंद राहणार आहे. चला तर मग माहिती सुरु करूया……
मित्रांनो आदिवासी उपाय योजने अंतर्गत राज्यातील अनुसुचीत जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वताची घरे नाहीत.तसेच अनुसूचित जमातीचे जे लोक कुडा मातीच्या घरात,झोपड्या मध्ये किंवा तात्पुरता तयार केलेल्या निवारत राहतात. अश्या सर्व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत आदिवासी शबरी घरकुल योजना हि राबवण्यात येत असते.
या आदिवासी उपाय योजने अंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फुट. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येत असते.[shabari gharakul yojana mahity 2023]
या योजनेसाठी लागणारी लाभार्थी पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनिसुचीत जमाती संवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्रातील राज्यातील वास्थव हे किमान पंधरा वर्ष (15 वर्ष) असावे.
- लाभार्थ्यांकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यानाकडे स्वतःचे किंवा स्वतःच्या परिवारामध्ये कोणाच्या नावे घर नसावे.
- विधवा,परित्यक्ता,निराधार,दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
मित्रांनो अर्जदार याचे तसेच कुटुबांचे वार्षिक उत्पन्न
- ग्रामीण क्षेत्र :- रु .1.00 लाख वार्षिक उत्पन्न असायला हवे.
- नगरपरिषद क्षेत्र :- रु.1.50 लाख एवडे वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
- महानगर पालिका क्षेत्र :- रु.2.00 लाख रुपय वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
घराच्या बांधकामासाठी क्षेत्रानिहाल कमाल खर्चाची मर्यादा पुठील प्रमाणे असणार आहे.
- ग्रामीण साधारण क्षेत्र :- रु . 1.32 लाख रुपय एवडे पैसे देले जातात.
- नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी :- रु 1.42 लाख पैसे हे दिले जातात.
- नगरपरिषद क्षेत्र :- रु.1.50 लाख एवडी रक्कम हि दिली जाते.
- महानगर पालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख रुपय एवडी रक्कम हि सरकार काडून दिली जाते.
आवश्यक कागद पत्रे shabari gharakul yojana mahity 2023
- अर्जदाराचे सध्याच्या चालू काळातील (2) दोन पासपोर्ट size फोटो.
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- 7/12 उतारा तसेच नमुना 8 -अ
- शाळा शोदाल्याचा दाखला
- वयाचा दाखला
- जागा उपलब्द तेचे प्रमाण पत्र
- तहशीलदार कडून मिळालेले प्रामाणिक उत्पन्नाचा दाखला
- शासन वेळोवेळी विहीर करतील अशी कागदपत्रे
- ग्रामसभेचा ठराव.
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संबंधित प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजेच,ग्रामपंचायत,ग्रामसेवक,पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा लागेल…..
शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थी अर्ज नमुना Application form PDF : पहा
शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थी याच्या अटी
- ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपय 1.20 लाख मर्यादित आहे.केवळ अश्याच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे.
- संदर्भ क्र.११ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजनेंतर्गत लाभ देताना दिनांक 28.03.2013 व दि.05.01.2016 च्या शासन निर्णय निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमांकाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य लाभ देण्यात येनार आहे.shabari gharakul yojana mahity 2023
- संदर्भ.क्र.13 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजने अंतर्गत `दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.तर या मध्ये दिव्यांग महिलांना सर्वात आदि प्राधान्य देण्यात येत असते.
- लाभार्थी निवड करताना लाभार्थ्याची प्रत्यक्ष पणी पाहणी करून निवड (Physical Varification) करून लाभार्थी पात्र आहे कि नाय याची निवड केली जाते. या व्यतिरिक्त संदर्भातील शासन निर्णयातील तरतूदीत व कार्यपद्धतीचे काटेकोरपने करण्यात यावे.
- सदर शासन निर्णय जिल्हा निहाल देण्यात आलेल्या उद्दिष्ट मध्ये जिल्हातील तालुक्यातील वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उदिष्ट त्या जिल्ह्याआंतर्गत पूर्ण वितरीत करण्याचे अधिकार हे जिल्हास्थरीय समितीस असतात.
मित्रांनो गरीब गरजु आदिवासी कुटुंबांना या योजने व्दारे राहण्यासाठी उत्तम अशी घरे हि सरकार बांधण्यास मदत करत असते.त्यामुळे या योजनेचा लाभ हा तुम्हाला नक्की चागल्या प्रकारे घेता येईल.मित्रांनो आदिवासी शबरी योजनेविषय जी सर्व उपयुक्त माहिती होती ती या माझ्या ब्लोग वर मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.अश्याच नवनवीन माहिती यासाठी आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा.जेणे करून त्यांना हि या योजनेची पुरे पूर माहिती हि घेता येईल.आशयाचा नवनवीन माहिती साठी आपल्या site ला visit करायला मात्र विसरू नका.
वाचकांना एक विनंती
आम्ही हि जी सर्व योजना ची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.ती खूप सारी रिसर्च करून तुमच्या समोर माहिती हि घेऊन येत असतो.त्यामुळे आपल्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा…..धन्यवाद
FAQ
- आदिवासी शबरी योजनेसाठी कोणते नागरिक हे पात्र आहेत ?
उत्तर :- जे अधिवासी महाराष्ट्राचे मुल निवासी आहेत.तसेच दारिद्र रेषेखालील आहेत.त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येऊ शकतो.
2. या योजने साठी ग्रामीण भागात किती निधी दिला जातो ?
उत्तर :- या योजनेसाठी ग्रामीण भागात 1.32 लाख येवडा निधी दिला जातो.
3. शबरी योजनेचे मुख्य हेतू काय आहे ? {shabari gharakul yojana mahity 2023}
उत्तर :- या योजनेचा मुख्य हेतू प्रत्येक गरजू आदिवासी कुतुबांना पक्क घर उपलब्ध करून देणे हा आहे.