shravan month information in marathi – नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये तुमच स्वागत आहे. आज आपन श्रावण महिन्या विषय माहिती पाहनार आहोत.चला तर मग वेळ न घालवता आपण श्रावण महिन्या विषय माहिती पाहूया.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने संबोधित केले जाते.भावा – बहिनेच्या नात्याला फुलावणारा सण म्हणजे रक्षाबंधन देखील याच महिन्यात येतो मित्रांनो…
shravan month information in marathi
वेगवेगळ्या राज्यातील कॅलेंडर नुसार श्रावण महिना
आपण जर पाहिले तर भारताच्या राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमे पासून चालु होतो तर ऑगस्ट च्या तिसऱ्या आठवड्यातील पौर्णिमेला संपतो.तामिळ कॅलेंडर च्या महिनेनुसार सौर वर्षानुसार हा पाचवा महिना मनला जातो तसेच हा महिना तामिळ मध्ये अवनी म्हणुन ओळखला जातो.चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्ये पासून सुरु होतो.आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो.बंगाली मध्ये श्रावण ला श्रोबोन, श्रवण असे देखील म्हटले जाते.तसेच हा महिना हा सौर वर्षानुसार बंगाली मध्ये चौथा महिना मानला जातो.तसेच नेपाळी कॅलेंडर नुसार देखील हा चौथा महिना आहे. ( shravan month information in marathi) श्रावण हा वर्षा ऋतुचा म्हणजेच पावसाल्याचा दुसरा महिना आहे.
संपुर्ण भारतीय देशासाठी श्रावण महिना हा खुप महत्वाचा महिना मनाला जातो.त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे.अनेक भारतीय हिंदू हे हा संपुर्ण महिना उपवास करतात.तसेच बहुतेक हिंदू हे सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात.या महिन्यातील पाळण्यात येणारा मंगळवारचा उपवास हा ‘मंगळागौरी व्रत’ म्हणुन ओळखतात.
अधिक श्रावण मास केव्हा लागतो ते पहा ?
सर्व साधारणपणे पाहण्यात आले आहे. कि 8 किंवा 11 त्याचप्रमाणे 19 वर्षांनी अधिक श्रावण मास हा महिना लागु होतो.त्या महिन्यात येणाऱ्या शुल्क किंवा वद्य या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात या एकादशी्यांना अनुक्रमे पदनिनी आणि परब एकादशी असे म्हटले जाते.त्याच प्रमाणे एकादश्या वेगवेगळ्या तर अधिक श्रावण महिन्यात हिंदूंचे सण किंवा व्रत्यांचे दिवस येत नाही. ज्या वर्षी अधिक श्रावण महिना हा लागतो. त्या वेळेला त्या वर्षात पाच महिन्याचा चातुर्मास लागलेला असतो.त्या मुळे चातुर्मासात लग्न होत नाही त्यामुळे श्रावण महिन्यांतही लग्न होत नाही.
सणाचा राजा म्हणजे श्रावण महिना
श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते
श्रावण महिन्यातीला प्रत्येक वारी कोणत्या तरी देवतेची पूजा वा व्रत करण्यांची हिंदू आणि जेंधार्मियांची परंपरा आहे या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे
श्रावण महिन्यातील सण
1) श्रावण शुद्ध पंचमी –
2) नागपंचमी : या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्टीच्या दिवशी कळकी जयंती असते .
shravan month information
3 ) श्रावण चुकलं त्रयोदषी नरहरी सोनार जयंती.
4) श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा
5) श्रावण पौर्णिमा : नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यापैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाते. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुडदेव तेप्रीतत्येर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारण अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातली कोळी व समुदर्शी निगडित असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळी अर्पण करतात.
6) पावसाळ्यात मासे पकडणे बंद ठेवण्यात येत.नारळी पोर्णिमेच्या या दिवसपासून मासे मारी सुरु होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळी नसतो त्याही मराठी घरामधून या दिवशी नारळीभात नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्यपदार्थ बनवतात.याच दिवसी बहीण [shravan month information in marathi] भावाच्या हाताला राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला “राखी पौर्णिमा” असे म्हणतात.
7) या पौर्णिमेला पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण या दिवशी सुताची पोवती करुंन ती विष्णू , शिव, सूर्य इत्यादी दैवताना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री, पुरुष ती पोवती हातात बांधतात.या दिवशी श्रावण नक्षत्र असल्याने ब्राम्हण पुरुष उपासना करून नवीन यज्ञापवित्र धारण करतात या विधीला श्रवण असे नाव आहे.
श्रवणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही श्रावणी हस्थ नक्षत्रात चंद्र असताना श्रवण शुक्ल पंचमी लाही असू शकते पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रवण पौर्णिमेला श्रवणी नक्कीच करत नाहीत ऋग्वेदांची श्रवणी यजूर्वेद्धाची श्रवणी तेत्तीरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्याकेशी उपशाखेच्या ब्रह्मनांची श्रवणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.
श्रावण महिन्यात लागोपाठ्याचा दोन दिवशी पौर्णिमा असेल ते पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा दिवशी भरत्याच्या उतराखंड राज्याच्या चंपावत जिल्ह्यातल्या देईपुरी इलाक्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटातं एकमेकांवर दगडफेक होते दगड्फेकेत अनेक जण घायल होतात 2011 साली 120लोक जखमी झाले होते मात्रा हायकोर्टाने दगड्फेकिवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडाएवजी सफरचंद फेकून मारली.
श्रावण प्रतिपदा (मध्य प्रदेशारील भाद्रपद वध प्रतिपदा ) भुज( जा )रिया व राखी पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुक्रिया पर्व असते भारताच्या मध्ये प्रदेश राज्यातील खेड्यामध्ये श्रावण महिना हा धुमधडाक्यात साजरी करतात.
भुजरिया पर्व
भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमिपासून होते यां दिवशी घरागनरात टोपल्यामध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यामध्ये माती भरून घरा तले ग्वाहचे बी पेरतात अंकुर फुटल्यावर ती रोप राखी पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुडवून धुतात आणि एकमेकांना वाटतात रोपांना कजलीयां पाहुन एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात व रोपे आणणाऱ्या मुलाना खाऊ देतात.
या निमित्ताने गावातले स्त्री, पुरुष टिमकी, ढोलक झंजा याच्या तलावर नाचतात स्रिया मंगलगीत गात गात नदीवर जलाश्यावर जाऊन भुजारीयांचे विसर्जन करतात.
श्रावण वध अष्टमी कृष्ण जयंती /कृष्ण जन्माष्टमी
श्रावण बुध्द अष्टमीला जन्माष्ठ्मी असे संबोधले जाते. कारण या दिवशी कृष्णयाचा जन्म झाला.या दिवसी भाविक स्त्रि-पुरुष हे राधा कृष्णाची वेशभूषा करतात व कृष्ण जन्माचा सोहळा खूप मोठ्या जल्लोषात साजरा करतात श्रवण वध नवमी या दिवसी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंदी साजरी करतात.
पिठोरी अमावस्या दाभाग्रहणि अमावस्या पोळा
श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे. संततिच्या प्राप्तीसाठी सोभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा हा बैल राजा चा सण साजरा करतात.हा सण बेलसंबंधी असून या दिवशी बैलाना अंघोळ करून त्याची रंगाने सजवणूक करून त्याची मिरवडूक काढण्यात येते.
shravan
व्रत
व्रत म्हणजे व्रतवैकल्ये वेकल्याचा अर्थ विकलता म्हणजे बारीक होणे स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे. सोमवार श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासन करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पांच वर्षी श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात.मुठभर. तांदूळ व तील जवल असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन प्रत्येक सोमवारी याप्रमाणे शिवाला वाहतात.
मंगलवार नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगलागौरीच्या पूजा करतात.पहिली पाच वर्षे मंगलागौर केल्यानंतर नंतर नंतरच्या एखादा वर्षे उद्यापन करतात त्यावेळी आपल्या आईला वण म्हणून सोन्याचा नाग देतात.
- बुधवार- बुद्धाती पूजा
- गुरुवार – वृहस्पती पूजा
- शुक्रवार – जिवती देवीचे पूजन फूड यांच्या दिव्यांनी आत्याना ओवाळणे आणि हलदी कुंकू कड्यांची प्रथा आहे
- शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन
- रविवार -आदित्य राणूबाई पूजन
- सत्यनारायण -पूजन श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.
- दान – श्रावण हा चतुर्मासातील बेस्ट महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदीपासून अमावस्येपर्यंत ब्राह्मणांना गोरगरीबान भोजन देतात देवस्थानातही या महिन्यात कथापुरानादी कार्यक्रम ठेवतात.{shravan month information in marathi}
- कावण नेणे – भारतात विशेषतः विहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिव पिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे.अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कवाडिया असे संबोधित जाते.
उत्तर भारतात या महिन्यात झुलान यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात झुलनच जत्रा हा दलउत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधा कृष्ण यांना हिंदुल्यावर बसवून झोक्यामध्ये झोलावतात व स्त्रिया त्याच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पोर्णिमेपर्यंत चालतो कृष्ण जन्मीच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवसे हळदी कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.
अश्या प्रकारे आपण श्रावण या महिन्याच्या सणाचे महत्व पहिले.माहिती छान वाटली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.अश्याच महित्य्साठी आपल्या channal ला भेट द्यायला मात्र विसरू नका.