प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर संपूर्ण इतिहास /Ambernath shiv mandir history in marathi
Ambernath shiv mandir history in marathi-मित्रांनो, थंडीचे दिवस सुरु झाले कि प्रत्येक पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचे वेड लागते. या ऋतू मध्ये फिरण्याची मज्जा ही थोडीसी वेगळीच असते. अनेक पर्यटक हे वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असतात. आज आपण या लेखात या अश्याच 1060 साली म्हणजेच 11 व्या सदित बांधलेल्या अंबरनाथ शिवमंदिराविषय माहिती ही पाहणार आहोत. मुंबई … Read more