बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ | Beti bachao beti padhao in marathi
Beti bachao beti padhao in marathi – बेटी बचाओ,बेटी पढाओ योजना ही योजना भारत सरकार द्वारे संपुर्ण भारतामध्ये राबवण्यात आली आहे.आपण जर पाहिले तर समजेल कि भारतातील बाळलिंगगुणोत्तर 2011 मधील अंतिम सुधारित आकडेवारी नुसार 918 झाले आहे. म्हणुन मुलींच्या सुरक्षते खाली त्यांच्या सरक्षणा साठी व सभळीकरणासाठी भारत सरकारने 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ, बेटी … Read more