उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा पहा…! / income certificate information in marathi
income certificate information in marathi – उत्पन्नाचा दाखला हा सरकारी विविध योजनाचे लाभ मिळवण्यासाठी त्याच प्रमाणे आपल्या मुलाला किंवा मुलीला शिष्यवृत्ती घेण्यासाठी हा दाखला खुप महत्वाचा आहे. उत्पन्न दाखला प्रत्येकाला आज प्रत्येक सरकारी योजनेच्या लाभ घेण्यासाठी मागितला जातो. या दाखल्या बद्दल बहुतेक जणांना काहीही माहिती नाही. कि हा दाखला नक्की कश्या प्रकारे बनवायचा … Read more