लता मंगेशकर यांच्या विषय माहिती पाहुया | Lata Mangeshkar biography in marathi
लता मंगेशकर यांच्या विषय माहिती पाहुया|Lata Mangeshkar biography in marathi आजच्या युगात लता मंगेशकर यांना ओळखत नसेल असा व्यक्ती होऊच शकत नाही.लतादीदींच्या स्वरात त्यांच्या आवाजात जादु काही वेगलीच आहे. साक्षात सरस्वती त्यांच्या मुखात विराज मान झाली आहे. तब्बल सहा दशक दीदींनी गायनाच्या दुनियेत राज केले आहे. लता मंगेशकर यांनी आता पर्यंत 25भाषेत गाणी गायली आहेत. त्यांचा … Read more