Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information/श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मंदिर माहिती….
Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information : बदलापूर मधील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे मुलगावच खंडोबा मंदिर देवस्थान …. हिरवळ रानात निसर्गाच्या कुशीत अगदी मन मोहून टाकणार स्थळ . अस हे बदलापूर पासुन ९-१० किमीटर अंतरावर बसलेल मुळगाव . या गावाला प्रसिद्धी मिळाली ती तेथील असलेल्या खंडोबा देवस्थानचे मंदीरमुलेच या लेखात आपण आज याच मंदिराची पूर्ण माहिती … Read more