Murbad mhasa yatra mahiti 2023/मुरबाडची म्हसा यात्रा संपूर्ण माहिती पहा
Murbad Mhasa Yatra Mahiti 2023 – मित्रांनो आपल्या महाराष्ट्र भूमी वर अनेक ठिकाणी या, छोट्या मोठ्या जत्रा भरल्या जातात.या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रातील मुरबाड शहरातील म्हसा या गावातील म्हसा यात्रेची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.चला तर मग सुरु करूया.मित्रांनो म्हसा हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील नाणेघाट मार्गातील एक प्राचीन गाव आहे. या ठिकाणी शंकराचे … Read more