रमाई आवास योजना महाराष्ट्र | Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra

Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra

Ramai Awas Yojana 2023 mahiti maharashtra – अनुसूचित जातींचा विकास व्हावा.त्यांना राहण्याची सोय हि चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून ‘रमाई आवास योजना’ या योजनेची सुरुवात केली.त्यामुळे अनुसूचित जातींच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परीस्थितीमुले स्वतःच्या उत्पनातून चांगल्याप्रकारे पक्के घर हे बांधता येत नाही.तसेच ग्रामीण भागातील बहुतांस लोक हे आजही कच्या घरामध्ये राहत आहेत. … Read more